|Monday, March 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवादुचाकी जळून खाक

प्रतिनिधी/ पणजी  येथील डेल्टीन पॅसीनोच्या कार्यालया जवळ पार्क करून ठेवली दुचाकी पुन्हा सुरु करत असताना अचानक पेट घेऊन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी सुरु करण्याचा प्रयत्न करणाऱया मेकानीचे हातही जळले. पर्यटक म्हणून छत्तीसगडहून गोव्यात आलेल्या चार युवकांनी मडगाव येथे दोन दुचाकी भाडय़ाने घेतल्या होत्या. काल सोमवारी ते दुचाकीवरून पणजीत फिरण्यासाठी आले होते. दोन्ही दुचाकी पॅसिनोच्या कार्यालयाजवळ ...Full Article

मोपा विमानतळ प्रकल्प महाघोटाळा

प्रतिनिधी/ पेडणे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा महाघोटाळा असून या घोटाळय़ात अनेकजण सहभागी आहेत. या घोटाळय़ाच्या मुळाशी जाऊन जे कोणी यात गुंतलेले आहेत त्यांना जनतेसमोर उघडे केले जाईल असा ...Full Article

लोकसभा निवडणुकीत खाणबंदीचा मुद्दा ‘गेमचेंजर’

प्रतिनिधी/ पणजी येत्या लोकसभा निवडणुकीत खाणबंदीचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार हे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. लोकसभा नजरेसमोर ठेऊन खाणबंदीची समस्या सोडविण्यासाठी गोवा भाजपने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. तर ...Full Article

गोव्यातील खाणबंदीवर कायमस्वरुपी तोडगा

अमित शहा यांचे शिष्टमंडळाला आश्वासन प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील खाण अवलंबितांच्या अडचणी आणि समस्या केंद्र सरकारला पूर्णपणे माहित असून त्यावर कायदेशीररित्या कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ...Full Article

अनमोड घाट बंद झाल्याने मोलेत व्यवसायिक अडचणीत

प्रतिनिधी/ धारबांदोडा  अनमोड घाटमार्ग वाहतुकीसाठी तीन महिने पूर्ण बंद केल्याने त्याचा परिणाम मोले भागातील चहा हॉटेल्स व इतर व्यवसायावर होणार आहे. या व्यवसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन रस्ता पूर्णपणे ...Full Article

गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगेचे निधन

प्रतिनिधी/ मडगाव आपल्या तडफदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44) याला काल रविवारी दुपारी मडगावच्या एमएमसी मैदानावर फलंदाजी करत असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आला व ...Full Article

साळ येथे तिळारी कालव्यातील पाण्याचे प्रमाण कमी केल्याने शेती धोक्मयात

प्रतिनिधी/ डिचोली डिचोली मतदारसंघातील साळ य गावात तिळारी धरण प्रकल्पाच्या कालव्यातून येणाऱया पाण्यावर अवलंबून भरड जमिनीत शेती व रोप लागवड केलेल्या जमिनीत तिळारी जलसंसाधन विभागातर्फे सोडण्यात येणाऱया पाण्याचे प्रमाण ...Full Article

कला अकादमीत 19 पर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन

प्रतिनिधी/ पणजी ‘स्पंदन चित्रप्रदर्शनात’ सर्व चित्रकलाकार अगदी गोव्यापासून ते महाराष्ट्र, ओमान, सुरत, इराक, जयपूर, दिल्ली, सिंगापूर, भोपाल येथून आलेले आहेत. खऱया अर्थाने हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. आपली संस्कृती ...Full Article

आनंददायी प्रेरणा मिळण्यासाठी ‘नोमोझो’ कार्यक्रम

प्रतिनिधी/ पर्वरी पर्वरी मतदारसंघातील सर्व समाजघटकांना एकत्रित आणून सर्वधर्म समभाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणून समाजातील मतभेत दूर करणे तसेच सर्वांना आनंददायी प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने येथील रस्त्यावर नोमोझो हा कार्यक्रम ...Full Article

समांतर सरकार स्थापन करण्यासाठीच माओवाद्यांचा उठाव

प्रतिनिधी/ पर्वरी भारतात 1967 साली चिकनमेट या उत्तरपूर्व भागात भूमीहिन शेतकऱयांच्या जमिनी मिळवून देण्याचा आभास निर्माण करून माओवादी विचारसरणीच्या लोकांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा डाव सत्ता ...Full Article
Page 58 of 742« First...102030...5657585960...708090...Last »