|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवालातूरमध्ये आंध्रातील बहीन – भावाचा एका लाखात सौदा

ऑनलाईन टीम / बीड : आंध्र प्रदेशातील लहान बहीण-भावाचा एका महिलेने एक लाख रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवते अशी बतावणी त्या मुलांच्या आईला करत त्या महिलेने एक लाख रुपयांमध्ये दोन्ही भावंडांना विकण्याचा घाट घातला. इथे आल्यानंतर घरी परत सोडवा असा हट्ट धरल्यावर या दोघांना मारहाण करून गरम चटके देत अमानुष मारहाण ...Full Article

कावळेवाडीत आज साहित्याचा जागर

वार्ताहर/ किणये कावळेवाडी येथील जिव्हाळा साहित्य अकादमी व गुंफण साहित्य अकादमी, मसूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 10 रोजी 16 वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...Full Article

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपला बळकट करा

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपला बळकट करा प्रतिनिधी/ पणजी देशाला सुरक्षितता आणि जगात महासत्ता बनविण्यासाठी केंद्रात पुन्हा भाजप सरकारची नितांत गरज आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी ...Full Article

विद्यार्थी, समाज, देश घडविण्याचे काम शिक्षकाचे

विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ म्हापसा सरकारी शाळा गरीब आहेत असे संबोधून प्राथमिक स्तरावर पालकवर्ग मुलांना खासगी शाळेत पाठवतात. मुळात शाळा गरीब म्हणणेच चुकीचे आहे. परिस्थितीनुसार ...Full Article

पोलिसांचे हात गुंतले ड्रग्ज व्यवसायात

कॉन्स्टेबलच्या घरावर एएनसीची धाड  10 गॅम चरस जप्त, कॉन्स्टेबलला अटक प्रतिनिधी/ पणजी अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांनी (एएनसी) शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत एका पोलीस कॉन्स्टेबलच्या घरावर धाड घालून पोलीस कॉन्स्टेबलला रंगेहाथ ...Full Article

गोवा गारठला

प्रतिनिधी / पणजी गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच पारा 15.9 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचल्यानंतर संपूर्ण गोव्याला शनिवारी हुडहुडीच भरली. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असून पुढील दोन तीन दिवसात थंडी अशाच ...Full Article

सावरकरांनी राष्ट्रधर्म हाच हिंदूधर्म मानला

योगेश सोमण यांचे प्रतिपादन मंथन व्याख्यानमाला प्रतिनिधी/ म्हापसा स्वातंत्रवीर सावरकर यांनी राष्ट्रधर्म हाच हिंदू धर्म मानला. त्यांनी आपल्या जीवन प्रसावात केवळ राष्ट्रपेमाच्या ज्वाला निर्माण केल्या. आम्ही गेलो तरी आमच्या प्रेरणेने ...Full Article

पात्र सुरक्षा रक्षकांना पोलीस खात्यात भरती होण्याची कायद्यात तरतूद करण्यात येणार

  वाळपई / प्रतिनिधी   गोवा राज्यातील बेरोजगारी दूर करणे व कमी  सुशिक्षिताना नोकरी उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोणातून गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2015 साली गोवा मनुष्यबळ संसाधन मंडळाची ...Full Article

खाण घोटाळय़ातील सत्य जनतेला सागांवे

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यातील भाजप सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि हे सरकार आता जनतेशी खोटारडेपणाने वागत आहे. गोव्यातील खनिज घोटाळा 35 हजार कोटींचा होता, असा दावा मनोहर पर्रीकर यांनी ...Full Article

खाण प्रश्न न सोडवल्यास निवडणुकीत गंभीर परिणाम. खाण कामगारांचा इशारा

  डिचोली/ प्रतिनिधी खाणी सुरु करण्याबाबत राज्य व केंद्राने अद्याप बोळवणच केल्याने आगामी काही दिवसात ठोस कृती करून खाणी सुरु झाल्या नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम येणाऱया निवडणुकीत दिसून ...Full Article
Page 6 of 716« First...45678...203040...Last »