|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवापर्रीकरांसाठी पणजी मतदारसंघ खुला

प्रतिनिधी/ पणजी पणजी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी काल बुधवारी 10 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. कुंकळकर यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कुंकळकर यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेचे संख्याबळ 38 पर्यंत आले आहे. गेले अनेक दिवस आमदार सिद्धार्थ कुंकळकर हे राजीनामा देऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी पणजी मतदारसंघ खुला करतील, अशी चर्चा ...Full Article

म्हादईच्या पाण्याची पातळी घटल्याने गांजे प्रकल्पातील दोन पंप बंद

प्रतिनिधी/ वाळपई म्हादई नदीच्या पाण्याची पातळी बऱयाच प्रमाणात कमी झाल्याने याचा परिणाम गांजे प्रकल्पातून खांडेपार नदीत सोडण्यात येणाऱया पाण्यावर झाला आहे. येणाऱया काळात याचा विपरित परिणाम ओपा पाणी प्रकल्पावर ...Full Article

फेब कलर फेमिना मिस इंडिया

प्रतिनिधी/ पर्वरी फेब कलर फेमिना मिस इंडिया 2017 या स्पर्धेची पश्चिम विभाग करीता प्राथमिक निवड फेरी येथील ‘मॉल दी गोवा’ मध्ये मोठय़ा दिमाखात पार पडली. यावेळी पश्चिम विभागातून ओड्रेय ...Full Article

‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल’ विषयी विचारांती निर्णय

प्रतिनिधी/ पणजी “संगीत हा गोव्याच्या जीवन व संस्कृतीचाच भाग आहे. त्यामुळे गोव्यात होणाऱया कार्यक्रमांमधून संगीत वजा करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल’ म्हणजेच ‘इडीएम’सारख्या कार्यक्रमांबद्दल विचार ...Full Article

गृहनिर्माण व मच्छिमारी पतसंस्था प्रकोष्ठ पदाधिकाऱयांच्या मडगावात बैठका

  प्रतिनिधी/ मडगाव ‘सहकार भारती’ गोवा तर्फे रविवार दि. 14 मे रोजी गृहनिर्माण पतसंस्था प्रकोष्ठ पदाधिकाऱयांची अखिल भारतीय बैठक आयोजित केली आहे. तर सोमवार दि. 15 रोजी गोव्यात पहिल्यांदाच ...Full Article

13 रोजी राज्यभरातील पंचायतीमध्ये स्वच्छता अभियान

प्रतिनिधी / पणजी  येत्या शनिवारी दि. 13 मे रोजी राज्यभरातील पंचायतींमध्ये स्वच्छ गाव अभियान राबविले जाणार असून यासाठी सर्व सरपंच, पंच तसेच माजी सदस्यांनी भाग घेऊन आपला परिसर साफ ...Full Article

चीनच्या लिशुई शहराच्या महापौरांची मनपाला भेट

प्रतिनिधी/ पणजी  चीन देशातील लिशुई झेझिंग या शहराचे महापौर तसेच त्यांच्या अन्य सदस्यांनी काल पणजी महानगपालीकेमध्ये जाऊन महापौरे सुरेंद्र फुर्तादो तसेच इतर नगरसेवकांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात ...Full Article

मडगावातील मलनिस्सारण योजनेचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करावे

प्रतिनिधी/ मडगाव मडगावातील मलनिस्सारण योजनेचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्यास आपण संबंधित खात्याला मुदत देत आहे. त्यानंतर आपण कोणत्याही परिस्थिती हे काम करण्यास मान्यता देणार नाही अशी माहिती ...Full Article

वाहतूक नियम मोडणाऱयांवर कठोर कारवाई

दंडाबरोबरच प्रशिक्षण व जागृतीवर भर प्रतिनिधी/ पणजी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन हाकणाऱयांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईबरोबरच पोलीस स्थानकात बोलावून तीन तास प्रशिक्षण दिले जाईल. ...Full Article

जीएसटीमुळे गोव्याला 1 हजार कोटींचा लाभ

प्रतिनिधी/ पणजी जीएसटीमुळे गोव्याला रु. 600 ते रु. 1 हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल अशी आशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली आहे. येत्या 1 जुलैपासून जीएसटीची संपूर्ण देशाबरोबर ...Full Article
Page 600 of 722« First...102030...598599600601602...610620630...Last »