|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाम्हापसासह पर्वरी, धारबांदोडा येथे महसूल भवन उभारणार

प्रतिनिधी/ म्हापसा राज्यात नागरिकांची कामे त्वरित व घरबसल्या व्हावीत यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा सुरु केली आहे. या प्रकारे नागरिकांना विविध दाखले सहज मिळविता येतात. ही सुविधा राज्यभर सर्वत्र मिळावी यासाठी येत्या तीन महिन्यात राज्यातील बाराही तालुक्यात कॉमन सर्व्हिस सेंटर उभारण्यात येणार आहे. हे करीत असातानाच येत्या वर्षात मरड म्हापसा, पर्वरी व धारबांदोडा येथे नवीन महसूल भवन उभरण्यात येणार असल्याची ...Full Article

रोजगार निर्मितीच्या धोरणाला गोव्यातील तरुणांनी सरकारचे सहकार्य करावे

प्रतिनिधी/ वाळपई गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत वेगवेगळय़ा सरकारने केलेल्या कार्याच्या जोरावर गोवा हा प्रचंड प्रगतीने पुढे जात आहे. मात्र अनेक स्तरावर निर्माण होणारी रोजगाराची समस्या पुढे जायचे असेल तर ...Full Article

खांडेपार पुलाचे उद्घाटन 23 रोजी

प्रतिनिधी/ फोंडा एन एच 4 ए या गोवा बेळगाव महामार्गावरील खांडेपार येथील नवीन पुलाचा उद्घाटन सोहळा येत्या 23 डिसेंबर रोजी निश्चित झाला आहे. केंद्रीय बांधकाम व वाहतूकमंत्री नितीन गडकरी ...Full Article

केरी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

वार्ताहर/ केरी केरी, पर्ये तसेच मोर्ले या तिन्ही पंचायतींसाठी संयुक्त कचरा प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्प व सांडपाणी निचरा प्रकल्प मंजुर करण्यात यावा अशी जोरदार मागणी मुक्तीदिनी झालेल्या या तिन्ही पंचायतींच्या ...Full Article

मोरजीत पर्यटकांचा 32 लाखाचा ऐवज लंपास

मुंबईतील श्रीमंत जोडपे उतरले होते दागिन्यांसह मोबाईल, आयपॅडही लांबविले प्रतिनिधी / पेडणे हनिमुनसाठी गोव्यात आलेले मुंबई येथील पर्यटक जोडपे मोरजी-आश्वे सिमेजवळ असलेल्या सुर्लामार हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याचे दागिने, मोबाईल फोन, असे किंमती ...Full Article

इस्त्रायली तंत्रज्ञानाने कोडार येथे कृषीकेंद्र उभारणार

प्रतिनिधी/ म्हापसा इस्त्राईल देशातील ग्रीन 2000 या कंपनीच्या सहाय्याने दक्षिण गोव्यातील कोडार गावात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट असे कृषी केंद्र वर्षभरात उभारण्यात येईल, अशी घोषणा कृषीमंत्री विजय सरदेसाई ...Full Article

सिंधुदुर्ग-कारवारची मासळी गोव्यात

प्रतिनिधी/ मडगाव गोवा सिमेपासून 60 किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र (सिंधुदुर्ग) व कर्नाटक (कारवार) राज्यातील लहान मासळी व्यवसायिकांना गोव्यात मासळी आयात करण्याची मोकळीक दिल्याने काल मंगळवारपासून मासळीची आयात सुरू झाली. काल ...Full Article

डॉ. प्रमोद सावंतांकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे?

प्रतिनिधी/ पणजी पुढील आठवडय़ात राज्यात काही राजकीय घडामोडी होणार असल्याचे संकेत मिळाले असून विद्यमान सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपविली जाणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. मुख्यमंत्री ...Full Article

राफेल प्रकरणी काँग्रेसला देशवासियांची दिशाभूल

प्रतिनिधी/ पणजी राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून काँग्रेस देशवासियांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून काँग्रेसच्या या कृतीचा भाजप निषेध करीत असल्याचे भाजपचे ...Full Article

इतिहासाची साक्ष देणारा सांखळीचा पूल

प्रतिनिधी/ पणजी पोर्तुगीजांनी गोव्यात जी बांधकामे केली ती केवढी मजबूत होती आणि केवढा दूरदृष्टीकोन होता याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सांखळीच्या वाळवंटी नदीवरील पूल. हा पूल पाडल्यास आज 57 ...Full Article
Page 61 of 718« First...102030...5960616263...708090...Last »