|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाकेवळ भाजपच गोव्याला फॉरवर्ड नेऊ शकतो

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यात एकेकाळी मगो पक्षाने विकासकामे व कार्यकर्त्यांच्या बळावर सत्ता स्थापन केली होती. त्याच पद्धतीने आज गोव्यात भाजप विकासकामे व कार्यकर्त्यांच्या बळावर सत्ता स्थापन करणार आहे. गोव्याला ‘फॉरवर्ड’ नेण्याचे काम केवळ भाजपाच करू शकतो असा विश्वास खा. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केला. खा. सावईकर हे फातोर्डा मतदारसंघात काल सुमारे 200 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलत होते. काल ...Full Article

पोर्तुगालचे पंतप्रधान आजपासून गोवा भेटीवर

प्रतिनिधी/ मडगाव पोर्तुगालचे पंतप्रधान डॉ. आंतोनियो कॉस्ता हे आज दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. गुरूवारपर्यंत त्यांचा मुक्काम असून गुरूवारी रात्रीच ते पुन्हा पोर्तुगालकडे प्रयाण करणार आहेत. आज बुधवारी ...Full Article

भाजपविरोधात मगो, मंच, शिवसेना युती सज्ज

प्रतिनिधी/ पणजी  भाजप सरकारमधून बाहेर पडलेल्या मगो पक्षाच्या नेतृत्वाखाली मगो, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना युतीची अधिकृत घेषणा काल मंगळवारी पणजीत करण्यात आली. ही युती राज्यातील 37 जागा लढविणार ...Full Article

सुदिनच्या म.गो.उमेदवारीसाठी वेरेकर यांचे योगदान नव्हते

वार्ताहर/ मडकई माजी जिल्हा पंचायत सदस्य विनोद नागेशकर व मडकई मतदार संघातील अनेक कार्यकर्त्याच्या  प्रयत्नामुळेच 1999 साली सुदिन ढवळीकर यांना म. गो. पक्षाची उमेदवारी मिळाली होती. माजी आमदार शिवदास ...Full Article

उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या प्रचारास प्रारंभ

प्रतिनिधी/ म्हापसा उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी खोर्ली म्हापसा येथील राष्ट्रोळी मंदिरात (खोर्लीसीम) येथे नारळ ठेवून आपल्या प्रचाराला प्रारंभ केला. निवडणूक ही लोकशाही आहे. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढविण्याचा हक्क ...Full Article

मला केवळ पाच वर्षे संधी द्या : मोन्सेरात

प्रतिनिधी/ पणजी पणजी मतदारसंघात काल बाबुश मोन्सेरात यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. येथील महालक्ष्मी मंदिरात देवीला नारळ ठेऊन कौल घेतला व प्रचाराला प्रारंभ केला. पणजीत आपल्याला मतदारांनी केवळ पाच वर्षांसाठी ...Full Article

स्वाभिमान जपण्यासाठी अपक्ष उमेदवारी

वार्ताहर/ माशेल प्रियोळ मतदार संघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱया गोविंद गावडे यांनी मंगळवारी युवा मतदारांशी संवाद साधला. माशेल येथील शांतादुर्गा वेर्लेकरणी सभागृहात हा कार्यक्रम झाला. तुम्ही एखाद्या पार्टीतर्फे ...Full Article

भाजपालाच मतदार सत्तारूढ करणार : महादेव नाईक यांना विश्वास

वार्ताहर/ बोरी  भाजपा सरकारने राबविलेल्या योजना तळागाळातील नागरीकांपर्यत पोहोचल्याने गोव्यातील मतदार भाजपा सरकार पुन्हा एकदा गोव्यात सत्तेवर आणण्यासाठी फक्त भाजपालाच मतदान करणार आहे असा विश्वास उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी ...Full Article

नार्वेतील युवकाचा दगडाने ठेचून खून

  प्रतिनिधी/ डिचोली गावकरवाडा नार्वे येथील मुख्य जक्शंनजवळ असलेल्या साकवाखाली येथील एका युवकाचा दगडाने ठेचून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. तसेच त्याला ...Full Article

दाबोळी विमानतळावर 75 लाखांचे सोने जप्त

महसूल संचालनालयाच्या गुप्त पथकाची कारवाई प्रतिनिधी/ वास्को दाबोळी विमानतळावर काल सोमवारी पहाटे तीन किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका हवाई प्रवाशाला अटक करण्यात आलेली असून तो तामिळनाडुचा ...Full Article
Page 683 of 692« First...102030...681682683684685...690...Last »