|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

टॅक्सी चालकांचा वाद विकोपाला

प्रतिनिधी /मडगाव : स्थानिक टॅक्सी चालक व गोवा माईल्स टॅक्सी चालक यांच्यातील वाद आता विकोपाला जाऊ लागलाय. काल शनिवारी कोलवा येथे या वादाची ठिणगी पडली. गोवा माईल्सच्या टॅक्सीची तोडफोड करून चालकाला मारहाण करण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे कोलव्यात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकात आमदार चर्चिल आलेमाव व इतरांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंद झाली असून त्यांना अटक ...Full Article

मुख्यमंत्र्यांनी सोनसोडो संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा : पराग रायकर

प्रतिनिधी /मडगांव : सोनसोडो येथील कचरा ढिगाऱयाच्या समस्या सोडविडण्यास मडगाव नगरपालिकेला तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अपयश आलेले आहे. कारण सोमवार दि. 27 रोजी सोनसोडोवरील कचऱयाच्या ढिगाऱयाला आग ...Full Article

मान्सून आगमनास आणखी आठ दिवस

प्रतिनिधी/पणजी : पावसाच्या हंगामास अधिकृतपणे शनिवारी 1 जून रोजी प्रारंभ झाला. प्रत्यक्षात मान्सून येण्यास अजून आठ दिवस लागतील. तथापि, आज वा उद्या गोव्यात मान्सूनपूर्व वळिवांचा पाऊस पडून जाऊ शकतो. ...Full Article

ग्रामीण गोव्याला आता पावसाची ओढ

प्रतिनिधी /पणजी : दरवर्षी येणारा पाऊस आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कष्टकरी लोक यांचे वेगळे नाते आहे. मे महिन्याच्या अखेरपासून पावसाच्या आगमनाची तयारी शेतकरी, कष्टकरी लोक करतात. ग्रामीण भागात पावसाळय़ाची ...Full Article

खाण प्रश्नावर सरकारने आश्वासन पूर्तता करावी

प्रतिनिधी /फोंडा : केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेवर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात गोव्यातील खाणी पूर्ववत सुरु करण्यासंबंधी तातडीने पावले उचलली जातील, ...Full Article

उड्डाण पुलाच्या कामात कुठ्ठाळीत मुख्य जलवाहिनीला धक्का, लाखो लिटर पाणी वाया

प्रतिनिधी /कुठ्ठाळी : कुठ्ठाळी महामार्गावर काल शनिवारी सायंकाळी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. कुठ्ठाळी महामार्गावरील नवीन उड्डाण पुलाचे काम चालू असताना कुठ्ठाळीतील मुख्य जलवाहिनीला धक्का बसून जलवाहिनी ...Full Article

माशेल लक्ष्मीरवळनाथ मंदिर वास्तूची पायाभरणी

प्रतिनिधी /फोंडा : माशेल येथील श्री देवकीकृष्ण संस्थानशी संलग्नीत श्रीलक्ष्मी रवळनाथ मंदिरचा पुर्नबांधणीचे काम हाती घेण्यात आले असून वास्तूची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. पवन प्रभू व सौ. पवित्रा प्रभू ...Full Article

राज्याच्या सर्वांगिण विकास करणार

प्रतिनिधी /पणजी :  राज्याचा सर्वांगिण विकास हे माझे मुख्य ध्येय असून युवकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नेहरु युवा केंद संघटनेतर्फे पणजीत ...Full Article

श्रीपादभाऊंवर मोदी सरकार खूष!

आयुषमंत्रालयातील कामगिरीचे कौतुक प्रतिनिधी/ पणजी सलग तिसऱयांदा भाजप सरकारमध्ये मंत्रिपद मिळविलेल्या श्रीपादभाऊ नाईक यांचा दिल्लीत आता बराच प्रभाव वाढला आहे. गुरुवारी झालेल्या मोदी सरकारच्या शपथविधी सोहळय़ात श्रीपादभाऊंकडे आयुष मंत्रालयासोबत ...Full Article

आजपासून मासेमारी बंदी

प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील मासेमारी बंदीचा कालावधी आज शनिवार दि. 1 जूनपासून सुरु होत असून तो दोन महिने म्हणजे 31 जुलैपर्यंत चालू रहाणार आहे. या मासेमारी बंदीची तयारी मच्छीमार खात्याने ...Full Article
Page 70 of 869« First...102030...6869707172...8090100...Last »