|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाथिवीतील भाजपच्या शंभर कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

वार्ताहर/ रेवोडा थिवीतील भाजपच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून थिवीचे काँग्रेस उमेदवार तथा माजी पर्यटनंमत्री नीळकंठ हळर्णकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कोलवाळ येथे झालेल्या कार्यक्रमात गेली वीसवर्षे भाजप सत्तेवर येण्यासाठी काम केलेले क्रियाशील कार्यकर्ते श्रीपाद चोडणकर, रामा आम्रे, दिलीप कामत, लक्ष्मीकांत कामत, दशरथ हळर्णकर, पिर्णचे माजी सरपंच गोपाळ नाईक सिरसईचे माजी सरपंच गोकुळदास कांदोळकर, पंच ...Full Article

कला मंदिरच्या महिला फुगडी स्पर्धेत सातेरी महिला मंडळ प्रथम

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरच्या आठव्या राज्य स्तरीय महिला फुगडी स्पर्धेत  डिचोली येथील सातेरी महिला मंडळाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. रु. 25 हजार व फिरता चषक त्यांना ...Full Article

नावेलीत पुन्हा ‘जायंट किलर’ ठरू

प्रतिनिधी/ मडगांव गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण चर्चिल आलेमाव सारख्या बलाढय़ व्यक्तीचा पराभव करून जायंट किलर ठरलो होतो, त्याच पद्धतीने आत्ता होत असलेल्या निवडणुकीत पुन्हा जायंट किलर ठरू असा आत्मविश्वास ...Full Article

श्री गौरीशंकर कला सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी जयवंत हळर्णकर

प्रतिनिधी/ वास्को नवेवाडे वास्को येथील श्री गौरीशंकर कला सांस्कृतिक मंडळाची वार्षिक सभा अलिकडेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत हळर्णकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सन् 2015-16 या वर्षाचा जमाखर्च ...Full Article

गोमंत विद्या निकेतनमध्ये ग्रंथ प्रदर्शनाला प्रारंभ

प्रतिनिधी/ मडगांव श्रवण आणि वाचनाची पर्वणी देणारे गोमंत विद्या निकेतनचे व्याख्यानमाला आणि गंथप्रदर्शन हे दोन उपक्रम सुजाण माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहेत. अभिरूची घडवणारे आणि मन बुद्धीला चालना देणार ...Full Article

सांगेत सावित्री कवळेकरच्या प्रचाराला प्रारंभ

प्रतिनिधी/ सांगे सांगे मतदारसंघातून अगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी केपेचे आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी सौ. सावित्री कवळेकर यांनी सांगेचे आराध्य दैवत श्री पाईकदेवाच्या चरणी नारळ फोडून आपल्या ...Full Article

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मगोचा उमेदवार

प्रतिनिधी/ पणजी मगो पक्ष मांद्रे मतदारसंघातून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार हे निश्चित झाले असून तशी घोषणा मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. आज सोमवारी ...Full Article

राष्ट्रप्रेमाचे क्रांतिपर्व अखंड सुरु ठेवा

तपोभूमीवरील ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमाचा संदेश प्रतिनिधी/ फोंडा वंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाचे स्फूरण जागविणारा मंत्र आहे. जात, धर्म, वंश यापलिकडे जाऊन मानवतेचा धर्म जोपासत राष्ट्राभिमानाची ज्योत मनामनात ...Full Article

पंतप्रधानांच्या 21 रोजी गोव्यात दोन सभा

प्रतिनिधी/ पणजी भाजपने गोव्यात प्रचारसभांची जोरदार तयारी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा गोव्यात होणार आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 रोजी गोव्यात दाखल होतील. त्यांची एक ...Full Article

माहितीबरोबरच ज्ञानही मिळविण्याचा प्रयत्न करा

प्रतिनिधी/ पणजी “ज्ञान आणि माहिती हे दोन वेगवेगळे पैलू आहेत. माहिती आपल्याला सर्व माध्यमांतून मिळते पण ज्ञान मिळविणे कठीण आहे. त्यामुळे ज्ञानासाठी प्रयत्न करा’’ असे प्रतिपादन साहित्याचे अभ्यासक व ...Full Article
Page 713 of 721« First...102030...711712713714715...720...Last »