|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

राज्यातील पारा चढला

प्रतिनिधी /पणजी : राज्यातील पारा गुरुवारी तब्बल 37 डि.से. पर्यंत पोहोचला. यावर्षीचा हा सर्वाधिक पारा आहे. गेल्यावर्षी देखील 37 डि.से.पर्यंत पारा पोहोचला होता. गेली सलग 4 वर्षे मार्चचा पहिला आठवडा हा प्रचंड उकाडय़ात व पारा वाढणारा ठरला आहे. थंडीचा मौसम संपलेला आणि उन्हाळयाचा मौसम सुरू होतो अशा या कालावधीमध्ये दिवसा प्रचंड उकाडा व रात्रीच्यावेळी अर्थात पहाटे खूपच गारवा जाणवतो. ...Full Article

खून प्रकरणी स्नेहल डायसला जन्मठेप

प्रतिनिधी /मडगाव : गोव्यात गाजलेल्या नरेश दौरादो यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी स्नेहल डायस (24) याला उत्तर गोव्याचे सत्र न्यायाधिश पी. व्ही. सावईकर यांनी काल गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा तसेच ...Full Article

गेरा प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करा

प्रतिनिधी /पणजी : सेंट्रल लायब्ररी तथा कला व संस्कृती संचालनालय इमारत प्रकल्पाला धोका पोहोचविणाऱया गेरा प्रकल्पाचे बांधकाम अखेर पणजी महानगरपालिकेने तात्काळ बंद केले. संबंधित कंपनीला सर्व तांत्रिक बाजू मनपासमोर ...Full Article

सांतईनेज नाल्याची दुर्गंधी वाढली

प्रतिनिधी /पणजी :  पणजी ही राजधानी असल्याने मोठय़ा प्रमाणात देशी विदेशी पर्यटक पणजीत येत असतात. पणजी एक सुंदर शहर आहे, पण दुर्गंधीमुळे या शहरात लोकांना त्रास होत आहे. पणजी ...Full Article

भारतात पहिल्यांदाच टोटल नी रिप्सेसमेंट विकसित

प्रतिनिधी /पणजी :  आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली भारतीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवरील बायो मेकॅनिस्ट अणि संशोधकांच्या पथकाने गोव्याचे प्रसिद्ध सांधाजोड प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. अमेय वेलिंगकर यांनी भारतातील पहिली टोटल नी ...Full Article

दिल्लीतील देशद्रोही नाऱयाविरोधात भाजयुमोची तिरंगा यात्रा

प्रतिनिधी /पणजी :  मतअभिव्यक्त स्वातंत्र्याच्या नावाखाली दिल्लीतील काही विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यानी देशविरोधात विधान केल्याने काल गोव्यात भारतीय जनता युवा मोर्चा व गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदने काल पणजीत तिरंगा यात्रा काढली. ...Full Article

गोव्यासाठी स्वतंत्र अबकारी धोरण राबवावे

मडगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यातील महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली बार व दारूची दुकाने बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याने, बार मालक व दारू विक्रेत्यांना धडकी भरली असून ...Full Article

वाळपईत 88 दारू दुकाने होणार बंद

प्रतिनिधी /वाळपई : न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील 500 मी. अंतरावरील दारू दुकांने बंद करण्यासंबंधी सुरु केलेल्या कार्यवाहीतून सत्तरी तालुक्यात जवळपास 88 दुकानांना याचा फटका बसणार आहे. वाळपईचे मामलेदार राजेश आजगावकर ...Full Article

ढवळी फोंडा येथे अपघातात चारचाकीचे जबर नुकसान

प्रतिनिधी /फोंडा : ढवळी-फोंडा पेट्रोलपंपजवळ चारचाकी मारूती सेलेरीयो या गाडीने पार्क करून ठेवलेल्या मालवाहू ट्रकला दिलेल्या धडकेत चारचाकीचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. काल गुरूवार दुपारी 2 वा. सुमारास हा ...Full Article

सर्वीस सेंटरला आग लागून 3.5 लाखाचे नुकसान

प्रतिनिधी /पणजी : येथील नॅशनल थिएटर समोर असलेल्या मोहन सायकल सर्विस सेंटरला आग लागून सुमारे 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या चोक आणि वेळीच कलेल्या ...Full Article
Page 740 of 794« First...102030...738739740741742...750760770...Last »