|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

कुंकळ्ळी नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत

प्रतिनिधी /कुंकळ्ळी : कुंकळ्ळीच्या नगराध्यक्षा लेविता मास्कारेन्हस यांच्यावरील अविश्वास ठराव बुधवारी 8-0 अशा फरकाने संमत झाला. यावेळी दोन नगरसेवकांनी उपस्थित राहूनही तटस्थ भूमिका बजावली, तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. काणकोण पालिकेचे मुख्याधिकारी सगुण वेळीप यांनी बैठकीचे कामकाज हाताळले. त्यांना कुंकळ्ळी पालिकेचे मुख्याधिकारी फडते यांनी साहाय्य केले. कुंकळ्ळी पालिकेच्या 12 नगरसेवकांपैकी उपनगराध्यक्षांसह 8 नगरसेवकांनी नगराध्यक्षा मास्कारेन्हस यांच्यावर गैरकारभार चालविल्याचा ठपका ...Full Article

गोवा सरकारी संकेतस्थळावर अधिकृत विभाग निर्देशिकेत चुकीची माहिती

पणजी : गोवा सरकारच्या www.goa.gov.in या संकेतस्थळावर गोवा सरकारी विभाग व कार्यालयांच्या अधिकाऱयांचे संपर्क क्रमांक अधिकृत विभाग निर्देशिका (डिपार्टमेंट डिरेक्टरी) यावर उपलब्ध असतात. जनतेसाठी हे संपर्क वेळोवेळी अद्ययावत (अपडेट) ...Full Article

व्रतस्थ धोंडगणांना लागलीय लईराई देवीच्या दर्शनाची ओढ

वाळपई /प्रतिनिधी : गुरुवारी गोवा राज्यातील मोठय़ा उत्साहाने साजरा होणाऱया शिरगाव येथील लईराई देवीचे व्रत करणाऱया व्रतस्थ धोंडांनी आज अनेक तळावर सत्यनारायण पूजा व वेगवेगळय़ा प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती ...Full Article

दीड कोटी लोकांना सरकारने केले बेरोजगार

प्रतिनिधी /पणजी : देशात जनतेने पूर्ण निर्धार केला आहे की आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला हटवून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करणार. प्रधानमन्न हटावो या योजनेला लोकांचा चांगलाच प्रतिसाद सर्वत्र पाहायला ...Full Article

गोसुमंच्या ‘झोळी’ अभिनयाचा भाऊसाहेबांच्या घरातून प्रारंभ

प्रतिनिधी /पणजी : गोवा सुरक्षा मंचातर्फे निधी गोळा करण्याच्या हेतूने सुरु केलेल्या ‘झोळी’ अभिनयाचा प्रारंभ स्वतंत्र गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद तथा भाऊसाहेब बांदोडकर यांच्या घरातून करण्यात आला. यावेळी ...Full Article

लईराईच्या धोंडगणांचे आज ‘व्हडले जेवण’

रविराज च्यारी/डिचोली गोवा व बाहेरील राज्यातील भाविक-भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या शिरगावातील देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी गेले पाच दिवस कठोर सोवळे व्रत पाळणाऱया हजारो धोंडगणांचे व्रत आता अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहे. आज ...Full Article

मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी पणजीत तळ ठोकला

पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी वाढली प्रतिनिधी/ पणजी पणजी पोटनिवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून भाजप, काँग्रेस, गोसुमं आणि भाजपने प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजपचे स्टार प्रचारक व माजी ...Full Article

भवनमध्ये 12 रोजी पं.तुळशीदास बोरकर स्मृती संगीत संमेलन

प्रतिनिधी/ मडगांव समर्थ संगीत सांस्कृतिक संस्था बोरी व रविंद्र भवन मडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 12 रोजी पं. तुळशीदास बोरकर स्मृती संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ...Full Article

म्हापसा मिलाग्रीस फेस्ताला प्रारंभ

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा येथील प्रसिद्ध मिलाग्रीसच्या फेस्ताला मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला. सकाळी फादरकडून प्रार्थना होऊन मिलाग्रीस मातेकडे सांगणे करण्यात आले व देवीला तेल वाहून फेस्ताला प्रारंभ करण्यात आला. फेस्ताची ...Full Article

शिरगाव जत्रोत्सव प्लास्टिक मुक्त करण्याचा मानस

डिचोली/प्रतिनिधी    शिरगाव डिचोली येथील ल ईराई जत्रोत्सव यावषी प्लास्टिक मुक्त करण्याचा आमचा मानस असून त्यासाठी जत्रोत्सवात दुकाने थाटणाऱया फेरीवाल्यांना पंचायती मार्फत जागृत करण्यात येणारा आहे. गेल्यावषीही या जत्रोत्सवात ...Full Article
Page 90 of 872« First...102030...8889909192...100110120...Last »