|Sunday, June 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरदूध उत्पादक शेतकयांना मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

प्रतिनिधी/ सोलापूर ऊस उत्पादक शेतकयांप्रमाणे दूध उत्पादक शेतकयांनाही मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली. अक्कलकोट येथे आज श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन ...Full Article

मुलांच्या कर्तृत्वावरच माता,पित्याचा सन्मान

प्रतिनिधी/ कोल्हापूर   मुलांच्या कर्तृत्वावरच समाजामध्ये माता-पित्याचा सन्मान अवलंबून असतो. जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देवून केलेला सन्मान हा माझा नसून आपल्या मुलाचा सन्मान असल्याचे प्रतिपादन जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ...Full Article

नृसिंहवाडीत देवीभागवत कथा ज्ञानयज्ञ 18 ते 24 अखेर

प्रतिनिधी/ कुरूंदवाड श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील सिद्धलक्ष्मी मंगलधाम येथे सोमवार 18 ते रविवार 24 जून अखेर भागवताचार्य मकरंदबुवा सामंत (रामदासी) पुणे यांच्या ओघवत्या शैलीत देवीभागवत कथा ज्ञानयज्ञ संपन्न होणार ...Full Article

कनवाडमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

प्रतिनिधी/ जयसिंगपूर कनवाड (ता. शिरोळ) येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून विश्व शांतीसाठी प्रार्थना केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. येथील मुस्लिम बांधव जामा मस्जिद, ...Full Article

निढोरीच्या प्रदिप कांबळेंना पिएचडी

वार्ताहर/ मुरगूड निढोरी ता. कागल येथील प्रा. प्रदिप एकनाथ कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाची पिएचडी पदवी नुकतीच मिळाली. ते कोपार्डे ता. करविर येथील स. ब. खाडे महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक ...Full Article

करडय़ाळच्या माता-भगिनी सुखावल्या

प्रतिनिधी/ सेनापती कापशी कागल तालुक्यातील करडय़ाळ हे अडीच हजार लोकवस्तीचं गाव. चिकोत्रा नदीच्या अगदी काठावरच वसलेल्या या गावाला नदी कोरडी पडली की पाणी टंचाई पाचवीलाच पुजलेली. दोन बोअरवेल मारून ...Full Article

हिंगणगाव येथे कृषि कन्यांचे आगमन

कुंभोज / वार्ताहर       हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथे शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर संचालित शरद कृषि महाविद्यालय जैनापुर येथील कृषि कन्यांचे हिंगणगाव येथे आगमन झाले. या प्रशिक्षणासाठी ...Full Article

ईदगाह मैदानावर नमाज पठणासह रमजान उत्साहात

प्रतिनिधी/ कागल शहरात रमजान मोठय़ा उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. येथील शाहूनगर बेघर वसाहतीजवळ असलेल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सकाळी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून नमाजपठण केले. माजी मंत्री व विद्यमान ...Full Article

रमजान ईद…मुबारक हो…

हिंदूकडून  मुस्लिम बांधवावर शुभेच्छांचा वर्षाव प्रतिनिधी/ कोल्हापूर बरकतीसाठी दुवा आणि एकमेकांमधील भाईचारा अधिक वृद्धिंगत करण्याबरोबरच दानधर्माची शिकवण देणारी रमजान ईद (ईद-ऊल-फीत्र) शनिवारी शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठय़ा उत्साहात साजरी केली. ...Full Article

दुंडगे येथे जवानाची आत्महत्या

वार्ताहर/ कोवाड दुंडगे (ता. चंदगड) येथील लखन गंगाराम पाटील (वय 28) या सुट्टीवर आलेल्या जवानाने कौटुंबिक नैराशातून गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने चंदगड तालुक्मयात हळहळ व्यक्त होत आहे. ...Full Article
Page 1 of 37812345...102030...Last »