|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट प्रतिनिधी/कोल्हापूर गोकाक येथील एका खासगी कार्यक्रमात कर्नाटकचे गेडवे गाणाऱया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी धडक मोर्चा काढून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. काळे झेंडे घेऊन प्रचंड घोषणाबाजी करत महसूलमंत्री पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱया समितीच्या कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी रोखले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. चंद्रकांत पाटील ...Full Article

यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देणे अशक्य

प्रतिनिधी/ इचलकरंजी वस्त्राsद्योगातील अभूतपुर्व मंदी, नोटाबंदी व जीएसटीमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे अप्पर कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना जाहीर केलेली मजुरीवाढ देणे यंत्रमागधारकांना अशक्य असल्याचे मंगळवारी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ...Full Article

भटक्या कुत्र्यांचा धोका

-निर्बिजीकरणासाठी मनपा बजेटमध्ये करणार 25 लाखाची तरतूद प्रतिनिधी/ कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्येत वाढ होत आहे.  कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लहान मुले व नागरीकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती ...Full Article

महागावातील आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दौलत ऊसबील धरणे आंदोलन वार्ताहर/ महागाव चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत प्रदेश सचिव राजेंद्र गडय़ान्नावर, चंदगड तालुकाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून दौलत कारखाना चालवण्यास ...Full Article

न्यायालयाच्या आवारामध्ये पोलीसासह, वकीलास धक्काबुक्की

प्रतिनिधी/ कोल्हापूर   सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या एकाने न्यायालयाच्या आवारातील एका खोलीमध्ये पोलीसासह, वकीलांना धक्का बुक्की केली. मंगळवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा येथील न्यायसंकुलामध्ये ही घटना घडली.  अनिल ...Full Article

नळपाणीपुरवठा योजनांच्या तक्रारांचा ‘धडाका’

कृष्णात चौगले / कोल्हापूर  जिह्यात स्वजलधारा, महाजल, भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळपाणीपुरवठा योजनांची कामे झाली आहेत. त्यामुळे गावोगावी मुबलक पाणीपुरवठय़ाची सोय उपलब्ध झाली. पण गावकारभाऱयांनी ‘पाण्यावर ...Full Article

यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देणे अशक्य

प्रतिनिधी/ इचलकरंजी वस्त्राsद्योगातील अभूतपुर्व मंदी, नोटाबंदी व जीएसटीमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे अप्पर कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना जाहीर केलेली मजुरीवाढ देणे यंत्रमागधारकांना अशक्य असल्याचे मंगळवारी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ...Full Article

यंत्रमाग कामगारांना सहा पैसे मजुरीवाढीची घोषणा

प्रतिनिधी/ इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांना 52 पिकास मिटरवर आधारीत 6 पैसे मजुरीवाढीची घोषणा करण्यात आली आहे. अपर कामगार आयुक्त पुणे विभागचे आयुक्त बी. व्ही. वाघ यांनी या घोषणेचे पत्र ...Full Article

राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिक ध्वजाचा वापर करु नये-जिल्हाधिकारी

प्रतिनिधी/ कोल्हापूर शुप्रवारी सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनासाठी प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी  केले आहे.                        येत्या 26 जानेवारी रोजी ...Full Article

हत्तीकडून नुकसानीचे सत्र सुरूच

वार्ताहर / कानूर गेल्या आठ ते दहा दिवसापासून हत्तीचे पिळणी, सडेगुडवळेच्या शिवारात मोठय़ा प्रमाणात नुकसानीचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री पिळणी येथील विष्णू गोपाळ गावडे, तानाजी लक्ष्मण गावडे यांचा ...Full Article
Page 1 of 27612345...102030...Last »