|Sunday, June 25, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
गडहिंग्लजला ‘कर्नाटकी बेंदुर ’ उत्साहात साजरा

प्रतिनिधी/ गडहिंग्लज शेतकऱयांचा सण बेंदुर आज गडहिंग्लजसह सीमाभागात अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. पांरपारिकरित्या हा सण बळीराजा आपल्या बैलाला हुरमंज लावून शिंगाना रंगीबेरगी गोंडे लावून पुरण पोळीचे नैवद्य दाखवून बैलाची पुजा करून का सण साजरा करण्यात आला. गडहिंग्लजसह तालुक्यातील प्रत्येक खेडय़ात कर्नाटकी बेंदुर सण शेतकरी साजरा करतात. त्याचबरोबर सीमाभागात कर तोडण्याची प्रथा आजही जपली जात आहे. कुंभळ झाडाच्या काटेरी ...Full Article

मुलींनाही कुस्तीसाठी आखाडय़ात उतरवा

हिंदकेसरी दीनानाथसिंह यांचे आवाहन प्रतिनिधी/ कोल्हापूर कुस्ती हा कसून केल्या जाणाऱया मेहनतीचा खेळ आहे. फक्त पुरूषांनीच कुस्ती करायची असते, महिलांचा हा प्रांत नव्हे असा मुलींच्या पालकांनी भेदभाव करू नये. ...Full Article

शेतकऱयांनी उसबीलासाठी साखर वाहतुकीच्या ट्रका पिटाळल्या

प्रतिनिधी/ चंदगड दौलत चालवायला घेतलेल्या न्यूट्रियंटस कंपनीने शेतकऱयांचे उसबील देण्यासंबंधी घेतलेली 5 जून ही मुदत न पाळल्याने दौलतच्या कामगार आणि शेतकऱयांनी दौलतच्या साखर गोडावूनला नवीन कुलूप लावले. त्याआधी साखर ...Full Article

आवक वाढली: बाजार फुलला!

प्रतिनिधी/ कोल्हापूर किसान क्रांती मोर्चाने पुकारलेल्या शेतकरी संपाची धग हळुहळू कमी होत असून परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून ठप्प असलेला भाजीपाला, फळ बाजारात गुरूवारी आवक वाढल्याने ...Full Article

भरत रसाळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल गौरव

प्रतिनिधी/ कोल्हापूर खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संघटनेच्या वतीने सन्मान करण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी “शिक्षक नेते भरत रसाळे गौरव समिती’गठीत ...Full Article

बदल घडविण्याचे काम शिक्षण व्यवस्थेचे

प्रतिनिधी/ कोल्हापूर  सरकार अनेक सामाजिक योजना राबवित असते त्यात शिक्षण व्यवस्था असते. समस्येचे अनेक पुल पार करत शिक्षण व्यवस्था पूढे जात असते. समाजात  काहीतरी बदल घडवण्याचे काम ही शिक्षण ...Full Article

नागाने घोणसला गिळले..

प्रतिनिधी/ कसबा तारळे एक साप दुसऱया सापाला खातो अशी घटना घडू शकते याची प्रचिती तारळे खुर्द ता. राधानगरी येथे नुकतीच दिसून आली आहे. विषारी नागाने घोणस जातीच्या विषारी सापाला ...Full Article

सातवे गावाचा ‘आमदार आदर्शग्राम’ योजनेत समावेश

प्रतिनिधी/ वारणानगर पन्हाळा तालुक्यातील कसबा सातवे गावाचा आमदार आदर्शग्राम योजनेत समावेश झाल्याची माहिती पन्हाळा शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील यानी दिली.आ. पाटील याच्या अध्यक्षतेखाली आमदार आदर्शग्राम योजनेच्या प्रारूप आराखडा ठरवण्यासाठी ...Full Article

जयसिंगपुरात मध्यप्रदेश सरकाचा निषेध

प्रतिनिधी/ जयसिंगपूर शांततेने आणि आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर गोळीबार करून पाच शेतकऱयांची हत्या करणाऱया मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान व भाजपा सरकारच्या विरोधात जयसिंगपुरात गुरूवारी विविध पक्षांच्यावतीने निषेध नोंदवून ...Full Article

होसूर तलावाची प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्याकडून पहाणी

वार्ताहर/ कोवाड होसूर येथे चालू असेल्या गाळमुक्त तलाव व गाळ युक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी केली. या तलावातील 5119 घन मीटर गाळ काढण्याने तलावाने मोकळा ...Full Article
Page 10 of 130« First...89101112...203040...Last »