|Saturday, April 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

गारांसह पावसाने पन्हाळय़ाला झोडपले

प्रतिनिधी/ पन्हाळा गारासह आलेल्या अवकाळी पावसाने पन्हाळ्यासह परिसराला झोडपुन काढले. दिवसभर पन्हाळसह परिसराला उकाडय़ाने हैराण केले. अचानक दुपारी दोन वाजता आकाशात ढग जमुन वळवाच्या पावसाने सुमारे एक तास हजेरी लावली. गारांसह पडणारा पडणारा पाऊस यामुळे पन्हाळा शहरातील जनजिवनविस्कळीत झाले. पन्हाळ्यात आलेल्या पर्यटकांनी तसेच बालचमु व हौशींनी या पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. तीन दरवाजा, धान्याचे कोठार, सज्जाकोठी, तबक उद्यान ...Full Article

नारीचा सन्मान तेथे देवता विराजमान : भगिनी सुरजित कौर

कोल्हापूर खऱया अर्थाने जेथे नारीची पूजा होते, नारीचा सन्मान होतो त्याठिकाणी निश्चितपणे देवता विराजमान होते, असे प्रतिपादन भगिनी सुरजित कौर नागपालजी (प्रचारिका, संत निरंकारी मंडळ, सोलापूर) यांनी राधाकृष्ण लॉन, ...Full Article

नाकेरी सासणी भुमिपुरुषाच्या जत्रोत्सवास प्रारंभ

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी तेबीवाडा, नाकेरी येथील श्री सासणी भुमिपुरुष देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार 6 रोजी सुरु झाला. या उत्सवाची रविवारी 8 रोजी सांगता होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक ...Full Article

पै. अजित पाटीलकडून विक्रम शेटे घिस्सा डावावर चितपट

वार्ताहर / वंदूर करनूर ता.कागल येथील ग्रामदैवत श्री मरीआई देवी यात्रा आणि हजरत गैबी पीर उरुसानिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पुरुष गटामध्ये न्यू मोतीबाग तालमीचा पै. ...Full Article

..तोपर्यंत काँगेस पक्षाचे काम करणार नाही

प्रतिनिधी/ इचलकरंजी आपण राजकीय क्षेत्रातून सन्यास घेतला नाही. सर्वसामान्य जनता व उद्योजकांच्यासाठी माझे काम सुरुच आहे पण जोपर्यंत काँग्रेसच्या कार्यपध्दतीत बदल होत नाही तोपर्यंत पक्षाचे काम करणार नसल्याचे माजी ...Full Article

कळंबा कारागृहामध्ये वार्षिक 5 कोटींची उलाढाल

उत्पन्नामध्ये कारागृहाचा राज्यात दुसरा क्रमांक प्रतिनिधी/ कोल्हापूर    क्षणीक रागातून घडलेली एखादी चूक माणसाला आरोपी बनवते आणि त्याचे आयुष्य कारागृहाच्या आतील चार भिंतीतील आयुष्य जगण्यास भाग पाडते. त्या चार ...Full Article

उर्मिला तेली यांना गुरूदेव पुरस्कार

प्रतिनिधी/ कोल्हापूर प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद शाळेतील उर्मिला तेली यांना गुरूदेव पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था गगनबावडा आणि गॅलेक्सी फौंडेशन इंचलकरंजी ...Full Article

प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हय़ातील सहकारी बँकांची नफा क्षमता कौतुकास्पद

प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापूर जिल्हय़ातील नागरी सहकारी बँकांनी केलेल्या व्यावसायिक प्रगतीची प्राथमिक आकडेवारी जिल्हा बँक्स असो.कडे प्राप्त झाली आहे. नोटबंदी, जीएसटी व जागतिक स्तरावरील काही परिणामामुळे मागील दीड वर्षापासून बँकींग ...Full Article

बसस्थानक बनले ’ओपन बार’

किरण बोळे / फलटण फलटण शहरात तळीरामांनी उच्छाद मांडला असुन ठिकठिकाणी दिवसाढवळ्याही उघडपणे ते दारु ढोसत आहेत. फलटण बस स्थानकही यास अपवाद नसुन महिला व अण्य प्रवाशांना रात्री या ...Full Article

बिद्री’ची उर्वरित 369रूपये एफआरपीची रक्कम बँकेत जमा

प्रतिनिधी/ सरवडे बिद्री ता. कागल येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेल्या एफआरपीनुसार कारखान्याकडून देय असलेली प्रतिटन 369 रुपयेप्रमाणे  13 कोटी 52 लाख 55 हजार रक्कम आज बँकेत जमा ...Full Article
Page 11 of 335« First...910111213...203040...Last »