|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरहेमलता जाधव यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार

प्रतिनिधी/ कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व चाटे शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार हेमलता जाधव यांना देण्यात आला. दरवर्षी शिक्षकदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात येतो. हेमलता जाधव या तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेजमध्ये पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. Full Article

‘तरुण भारत’च्या देखावा स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण

प्रतिनिधी/ कोल्हापूर ‘तरुण भारत’ आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि अल्ट्राटेक सिमेंट प्रायोजित गणेशोत्सव देखावा स्पर्धा 2017 चा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी येथील शाहू स्मारक भवन मध्ये दिमाखात ...Full Article

यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडा

प्रतिनिधी/ कोल्हापूर राग, द्वेष करुन आजपर्यंत कोणाचेही चांगले झालेले नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडला पाहिजे, असे प्रतिपादन त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय.पाटील यांनी केले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह ...Full Article

गुणवत्ता शिष्यवृत्तीत ‘केआयटी’ प्रथम

प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापूर इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इजिनिअरींग (स्वायत्त),  कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती-2018 मध्ये ग्रामिण व्यवसायिक गटामध्ये अभियांत्रिकी विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संपन्न ...Full Article

शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा

एस. बालन समुहाचे अध्यक्ष पुनित बालन यांचे प्रतिपादन, गोवे येथील स्वयंसिध्दा किट व संगणक संच वितरण कार्यक्रम प्रतिनिधी / सातारा एस. बालन ग्रुप व परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात ...Full Article

संत निरंकारी सेवादल मदत पथक केरळला रवाना

प्रतिनिधी/ कोल्हापूर निरंकारी सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशान्वये संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन जिल्हा कोल्हापूरचे मदत पथक एरनाकुलम (केरळ) ला रवाना झाले आहे. या पथकात क्षेत्रिय संचालक शहाजी पाटील ...Full Article

आवडीच्या क्षेत्रात व्यक्तिमत्व घडते

प्रतिनिधी/ कोल्हापूर व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी व्यवस्थापन विकास आणि नेतृत्व कौशत्य महत्वाचे आहे. चांगले व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा असा सल्ला प्रा. जयसिंगराव सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला. पयुर्वषण पर्व ...Full Article

इंग्रजी विषय सुधारण्याची एक गुरूकिल्ली ‘द मॅजिक ऑफ व्हर्बस्’

प्रतिनिधी/ कोल्हापूर द मॅजिक ऑफ व्हर्बस् या इंग्रजी क्रियापदांवर आधारीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केशवराव भोसले नाटय़गृह कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, इंग्रजी विषयाचे ...Full Article

तारओहोळ मध्ये बुडून सिरसंगी येथील महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी/ आजरा सिरसंगी गावाजवळून वाहत असलेल्या तारओहोळमध्ये बुडून सिरसंगी येथील संगिता विष्णू कुंभार (वय 35) या महिलेचा मृत्यू झाला. मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळी ही घटना घडली. याबाबतची वर्दी ...Full Article

आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध

प्रतिनिधी/ कोल्हापूर भाजप आमदार राम कदम यांनी मुंबई येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात  महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटत असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. ...Full Article
Page 12 of 450« First...1011121314...203040...Last »