|Sunday, January 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
सासरच्या जाचाला कंटाळून मुलीची आत्महत्या

प्रतिनिधी / आजरा सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळूनच आपली मुलगी सौ. सरीता उर्फ सानिका सागर साळुंखे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद तीची आई सौ. पार्वती शंकर नांदवडेकर यांनी आजरा पोलीसात दिली आहे. या फिर्यादीवरून सौ. सरीता उर्फ सानिकाचा पती सागर, सासरा भैरू साळुंखे व सासू सौ. रत्नाबाई साळुंखे यांच्या विरोधात आजरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती ...Full Article

गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष नितीन देसाई यांचा राजीनामा

गडहिंग्लज गडहिंग्लज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नितीन देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सकाळी नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या पत्रकार बैठकीत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी ही माहिती दिली. उपनगराध्यक्ष देसाई यांनी ...Full Article

शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील

प्रतिनिधी/ कोल्हापूर  येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी शिवाजी शंकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी शहर उपनिबंधक पी. एम. बरगे ...Full Article

मलनिस्सारण केंद्राची नगराध्यक्षांकडून पहाणी

प्रतिनिधी/ इचलकरंजी इचलकरंजी येथील टाकवडे वेस परिसरातील मलनिस्सारण केंद्रातून मैलायुक्त पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याच्या वृत्तानंतर मंगळवारी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी या केंद्रास भेट देवून पहाणी केली. यावेळी ...Full Article

तरूणांनो आयुष्यभर निर्व्यसनी रहा – राजेश पाटील

प्रतिनिधी/ चंदगड तरूणांनो चांगल्या सवयी अंगिकारा. आई-वडिलांचा आदर करा. प्रत्येक काम आत्मविश्वासाने करा. नाती जोपासली तर मानवता श्रेष्ठ होते. गावाच्या विकासामध्ये निर्व्यसनी तरूणांचा वाटा मोलाचा असतो. गावचा विकास झाला ...Full Article

आजरा कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतराव देसाई यांना अभिवादन

प्रतिनिधी/आजरा आजरा साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. वसंतराव देसाई यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर त्यांना अभिवादन करण्यात आले. चेअरमन अशोक चराटी, व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते स्व. ...Full Article

सलीम शेख यांना व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार

ऐतिहासिक बिंदू चौकात शहिद दिननिमित्त विविध कार्यक्रम प्रतिनिधी/ कोल्हापूर शहिद दिन व जीवनमुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मीच्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. अमरनाथ येथील ...Full Article

दादासाहेब पाटील यांनी सहकार चळवळ सर्वसामान्यांसाठी उभी केली

कौलव / वार्ताहर        कै. दादासाहेब पाटील यांच्या सारख्या विभुतीनी सर्वसामान्य जनतेला सावकार पाशातून मुक्त करण्यासाठी सहकार चळवळ उभी केली. मात्र अलीकडे सहकारात काही प्रवृत्ती एका मिनटात सभा गुंडाळून ...Full Article

मनुस्मृती दहन दिनानिमित्त सिध्दार्थनगरमध्ये ध्वजारोहण

प्रतिनिधी/ कोल्हापूर मनुस्मृती दहन दिनाचे औचित्य साधून एस. एस. बाईज यांच्या वतीने सिध्दार्थनगर प्रवेशव्दारावर कमानीजवळ नगरसेवक अफजल पिरजादे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा निळा ध्वज कायमस्वरूपी राहणार आहे, ...Full Article

‘सावळे विठाई’ तून अभिश्रीने केले रसिकांना मंत्रमुग्ध

प्रतिनिधी/ कोल्हापूर  कृष्णाच्या मनमोहक लिला, हरि हर हे वेगवेगळे नसून एकच आहेत हे सांगणारी सूरदासांची हरि हर शंकर यांसह एकापेक्षा एक सरस अशा रचना सादर करत आपल्या अभिजात भरतनाटय़म् ...Full Article
Page 18 of 275« First...10...1617181920...304050...Last »