|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
‘सातबारा ऑनलाईन’ काम पूर्ण करून विजयाची गुढी उभारू

प्रतिनिधी /कोल्हापूर : प्रशासकीय कामात ऑनलाईन व्यवस्था आणल्यास सामान्य माणसाला कमी वेळात आवश्यकती कागदपत्रे मिळतील. यामुळे राज्यकारभारही पारदर्शक होईल. सातबारा ऑनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन महिन्यांनी गुडीपाडवा असून यावर्षी आपण सर्व गावातील ऑनलाईन सातबारा काम पूर्ण करून विजयाची गुढी उभारू. असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील तलाठय़ांना केले. रविवारी राज्यव्यापी तलाठी मेळाव्यात पालकमंत्री बोलत होते. ...Full Article

बासरीच्या जुगलबंदीत रविवारची सकाळ

प्रतिनिधी /कोल्हापूर :   सुचिस्मिता आणि देवप्रिया चटर्जी यांच्या बासरीवरील जुगलबंदीने प्रसन्न वातावरणात रविवारची सकाळ पार पडली. महाराष्ट्र ललित कला निधी मुंबई आणि गुणीदास फाउंडेशन आयोजित केलेल्या सी. आर. ...Full Article

पुण्याचा अभिजीत कटके नवा महाराष्ट्र केसरी.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. महाराष्ट्र केसरीची गदा कोण घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. डाव- प्रतिडावांची ...Full Article

मनसे तालुकाध्यक्षपदी प्रभाकर कोरवी

प्रतिनिधी /आजरा : महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेची आजरा तालुक्याच्या कार्यकारीणीची फेररचना करण्यात आली. तर माजी अध्यक्ष प्रभाकर कोरवी यांना पुन्हा तालुकाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. आजरा येथे झालेल्या पत्रकार ...Full Article

‘बाल स्वास्थ’चे उपचार राज्य आरोग्य सोसायटीच्या रूग्णालयात

विजय पाटील /सरवडे : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी केलेल्या मुलांच्या शस्त्रक्रिया व दुर्धर आजार उपचारांसाठी राजीव गांधी जीवनदायीनी आरोग्य सोसायटीच्या सहयोगाने अंगीकृत रूग्णालयांद्वारे सेवा देण्यात येत होत्या. ...Full Article

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची रांग

प्रतिनिधी /कोल्हापूर : पर्यटणाबरोबरच तिर्थाटण करण्याची भावना वाढत असल्यामुळे तीन दिवस शासकीय सुट्टी व नाताळच्या सुट्टीमुळे कोल्हापुरच्या अंबाबाई दर्शनाला राज्यातून व राज्याबाहेरून लाखो लोक येत आहेत. कोल्हापुरात एकदा आल्यानंतर ...Full Article

बोगस कागदपत्रे, बनावट साक्षीदारांच्या आधारे जागेची परस्पर विक्री

प्रतिनिधी /कोल्हापूर :    बोगस कागदपत्रे व बनावट साक्षीदारांच्या सहीने राजोपाध्येनगर येथील जागा परस्पर हडप केल्याप्रकरणी सहा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मूळ जागामालकाच्या जागी दोन ...Full Article

भविष्य निर्वाह निधी ही सामाजिक सुरक्ष : एम. डी. पाटगावकर

पुलाची शिरोली / वार्ताहर :      भविष्य निर्वाह निधी ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे . असे मत भविष्य निर्वाह निधीचे सहाय्यक आयुक्त एम. डी. पाटगावकर यांनी व्यक्त केले. ...Full Article

पन्हाळा गडावरील ऐतिहासिक तोफेची चोरी

प्रतिनिधी /पन्हाळा :  पन्हाळा येथील पंचायत समितीकार्यालयाच्या प्रांगणातील ऐतिहासिक तोफ अचानक चोरीला गेल्याने शिवप्रेमीतून संतापाची लाट उसळली आहे. ही तोफ कार्यालयाच्या उद्घाटनापासूनच पंचायत समितीचे माजी सभापती भारत पाटील यांनी ...Full Article

विमानसेवा सुरु; पण ‘कागदी’!

प्रतिनिधी /कोल्हापूर : कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावरुन शनिवारी विमानाचे उड्डाण झाले… पण ते प्रवासी वाहतूक करणारे विमान नसून कागदी विमान होते. अनेकवेळा घोषणा करुनही विमानसेवा सुरु होत नसल्याने शिवसेनेच्या वतीने ...Full Article
Page 19 of 274« First...10...1718192021...304050...Last »