|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरविटय़ातील डॉ.गायकवाडला अटक

आत्तापर्यंत चौघांना अटक : तपासणी आलेल्या महिलांना गर्भपातासाठी पाठवल्याचा संशय प्रतिनिधी/ सांगली  येथील गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी विटा येथील एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. अविजित पोपटराव महाडिक (वय 36) रा. शाहूनगर, विटा असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. गर्भपातासाठी तो रुग्णांना डॉ. रुपाली चौगुलेकडे पाठवत असल्याचे तपासात पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...Full Article

डीजे लावण्यावरून विश्वास नांगरे पाटील अन् उदयनराजे आमने – सामने

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : कुणीही काहीही म्हटले तरी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणार नाही. कुणी डीजे वाजवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे ...Full Article

शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

प्रतिनिधी/ इचलकरंजी नितीन लायकर याच्यावर बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी राजकीय व्देषापोटी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. असे खोटे गुन्हे दाखल करून नयेत. या मागणीसाठी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर महिलांनी ...Full Article

गणेश विसर्जन मिरवणूकीला जोडणार्या वाहतुक मार्गात बद्दल

प्रतिनिधी/ कोल्हापूर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरीता जिल्हा पोलीस प्रशासनाने मिरवणूकीला जोडणार्या वाहतुक मार्गात बंद केला ...Full Article

सात वर्षाच्या बालकाला ‘स्क्रब टायफास’

सोनाळीत आढळला जिल्हय़ातील पहिला रुग्ण : आरोग्य यंत्रणा सतर्क आप्पासाहेब रेपे / सावर्डे बुद्रुक सोनाळी (ता. कागल) येथे सात वर्षाच्या बालकाचा ‘स्क्रब टायफास’हा रोग झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी ...Full Article

कागल तालुक्यात धक्क्यावर धक्के

सदाशिव आंबोशे / कागल चारच दिवसापूर्वी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सोमवारी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची रूग्णालयात जावून भेट घेतली अन् कागल तालुक्यात चर्चेला उधाण आले. तर ...Full Article

गाईच्या दुधाला कमी दर देऊन लाटला मलिदा

वार्ताहर/ सडोली खालसा गोकुळ दूध संघावर कोल्हापूर जिह्याची मालकी रहावी अशी दूध उत्पादकांची मानसिकता आहे. यामुळे गोकुळ मल्टिस्टेटच्या ठरावाला दूध उत्पादक सभासदांतून तीव्र विरोध होत आहे. हा ठराव झाल्यास ...Full Article

गडहिंग्लजला नंबर प्लेट नसणाऱया दुचाकीवर कारवाई

प्रतिनिधी/ गडहिंग्लज गडहिंग्लज पोलीस वाहतूक शाखेकडून शहरात विविध ठिकाणी नंबर प्लेट नसणाऱया दुचाकीवर धडक कारवाई करून दंड वसूल करण्यास सुरवात केली आहे. भडगाव येथील सोन्याच्या दुकानावर बनावट पिस्तुलच्या आधारे ...Full Article

देखावे पाहण्यासाठी रात्री जागल्या

प्रतिनिधी/ कोल्हापूर   सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी केवळ एकच दिवस उरल्याने शुक्रवारी देखावे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रात्री जागवल्या. मंडळांनी साकरलेले प्रबोधनात्मक, सामाजिक वास्तव दाखवणारे आणि धमाल विनोदी सजीव देखावे पाहण्यासाठी शहरासह ...Full Article

तरूण भारतचे’ उपक्रम समाजभिमुख

प्रतिनिधी/ कोल्हापूर  समाजामध्ये घडणाऱया घटनांबाबत परखड मत आजवर ‘तरुण भारत’ ने वाचकांसमोर मांडले आहे. यासोबतच तरूण भारतच्या वतीने स्कॉलरशीप मित्र, गणेशोत्सव प्रश्नमंजुषा, गणेशोत्सव देखावा स्पर्धा असे उपक्रम राबविण्यात येत ...Full Article
Page 2 of 45012345...102030...Last »