|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरदेशाच्या जडणघडणीत अल्पसंख्यांकांचा मोठा वाटा

प्रतिनिधी/ जयसिंगपूर देशाच्या जडणघडणीत अल्पसंख्यांकांचा मोठा वाटा आहे. देशाच्या विकासामध्ये मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, ईसाई व जैन या अल्पसंख्यांक समाजाने वेळोवेळी मोलाचे योगदान दिले आहे. राज्यघटनेच्या 29 व्या कलमामध्ये अल्पसंख्यांकाना आपले प्रार्थनास्थळ, भाषा, विचार, साहित्य यांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन सांगली कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. डी. बिरनाळे यांनी व्यक्त केले. येथील बळवंतराव झेले हायस्कूल येथे अल्पसंख्यांक ...Full Article

शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडीचा पाणी प्रश्न गंभीर

प्रतिनिधी/ कुरूंदवाड शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी या तीन गावासाठी एकत्रित करण्यात आलेली पेयजल योजनेचे सुधारित प्रशासकीय मान्यता व अंदाजपत्रकीय रक्कम अभावी पुन्हा एकदा रखडले आहे. यामुळे या गावातील ...Full Article

वडगाव- हेर्ले रस्त्यासाठी बंडखोर सेना पक्षाचा रास्ता रोको

प्रतिनिधी/ पेठ वडगाव पेठवडगाव ते हेर्ले हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे हा रस्ता त्वरीत डांबरीकरण करण्यात यावा या मागणीसाठी आज बंडखोर सेना ...Full Article

खोची विद्या मंदीर शाळेत रौप्यमहोत्सवी शिक्षकांचा सत्कार

वार्ताहर/ खोची जि.प.प्राथमिक शाळेत अध्यापक सेवेची 25 वर्षे (रौप्यसेवा) पूर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार खोची ता.हातकणंगले येथील जि.प.प्राथमिक विद्या मंदीर येथे करण्यात आला.हातकणंगले गटशिक्षणाधिकारे मा.गजानन उकिर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात ...Full Article

मळगे बुद्रुकच्या बाजीराव कांबळे यांना राज्यस्तरीय समाजरत्न

वार्ताहर / वार्ताहर मळगे बुद्रुक ता. कागल येथील सामाजिक कार्यकर्ते व कवी बाजीराव कांबळे यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे 16 वे राज्यस्तरीय ...Full Article

राष्ट्रीय ग्राहक दिन कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये साजरा

कोल्हापूर          24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने साजरा करण्यात आला.       या प्रसंगी ग्राहक पंचायत ...Full Article

वेदनेवर घातलेली प्रेमाची फुंकर हिच खरी माणुसकी : सागर वातकर

कोल्हापूर कोणाचं भलं करता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचं वाईट करायचं नाही, हाच माणुसकीचा पहिला अध्याय आहे. ‘जगा आणि जगू द्या’ हिच खरी मानवता, असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते ...Full Article

पुस्तकाशी मैत्री करणारी माणस मोठी होतात

प्रतिनिधी/ गडहिंग्लज टिव्ही, मोबाईलवर ‘भिम’ पहाण्यापेक्षा पुस्तकातुन वाचून मुलांनी भिम समजून घ्यावे. जग पहायचे असेल तर वाचनालयातून जावून पुस्तकातुन समजून घ्या असे आवाहन करत पुस्तकाशी मैत्री करणारी माणसे मोठी ...Full Article

गडहिंग्लजच्या भुमिनंदन कृषी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

प्रतिनिधी/ गडहिंग्लज येथील वि. दि. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर रमेशराव रेडेकर फौंडेशनच्यावतीने   आयोजीत केलेल्या भुमिनंदन कृषी प्रदर्शनास दुसऱया दिवशीही उदंड प्रतिसाद मिळाला. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, अवजारे, बि-बियाणे उत्कृष्ट नमुने प्रदर्शनात ...Full Article

देवर्डेत टस्कराचा धुमाकूळ

Full Article
Page 21 of 541« First...10...1920212223...304050...Last »