|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘भाजपा’ कटिबद्धः

वार्ताहर/ कूर काँग्रेस पक्षाच्या  काळात सामान्य माणूस राजकीय गुलामगिरीत जीवन जगत होता. मात्र भाजपाच्या सत्ता काळापासून तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. तसेच मतासाठी व सत्तेसाठी नव्हे तर सामान्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी भाजपा कटिबध्द आहे. असे प्रतिपादन युवानेते देवराज बारदेस्कर यांनी केले. नाधवडे (ता. भुदरगड) येथे पंतप्रधान उज्वल गॅस योजनांतर्गत 175 लाभार्थी स्त्राrयांना मोफत गॅस वितरण प्रसंगी ...Full Article

साहिल एकलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी/ सरवडे येथील साहिल साताप्पा एकल याने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 38 किलो वजन गटात पहिला क्रमांक पटकावला. त्याची लखनौ येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...Full Article

नृसिंहवाडीत नारळी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी

प्रतिनिधी/ कुरूंदवाड श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या  तपसाधनेने पावन झालेल्या दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्रावण अर्थात नारळी पौर्णिमा मोठय़ा उत्साहात पार पडली. रविवारची सार्वजनिक सुट्टी ...Full Article

‘जॉयस्टिक’ने उलघडले किशोरवयीन मुलांचे भावविश्व

कोल्हापूर ‘जॉयस्टिक’ कुमारकथासंग्रह पुस्तकातून आजच्या किशोरवयान मुलांचे भावविश्व उलघडले आहे. असे प्रतिपादन 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे रविवारी ...Full Article

रक्षाबंधन उत्साहात

  प्रतिनिधी / कोल्हापूर रक्षाबंधन हा बहिण भावाचे अतूट नाते साजरा करणारा सण आहे. रविवारी बहिणींनी आपल्या भावाला रेशमी बंध बांधून आपल्या भावाला ओवाळले.  भावानेही आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारली ...Full Article

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत चाणक्य असोसिएशनला 15 पदके

खेळाडूंची शहरातील विविध मार्गावरुन मिरवणूक  प्रतिनिधी/ कोल्हापूर शिमोगा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील चाणक्य मार्शल आर्टस् असोसिएशनच्या खेळाडूंनी काता व कुमिते या प्रकारात 12 सुवर्ण, 3 रौप्य व ...Full Article

समाजमनाची जाण असलेला संगीतकार

प्रतिनिधी/ बेळगाव जिंदगी कैसी है पहेली हाये कभी ये हसाँए कभी ये रुलाए असे जीवनाचे रहस्य सांगणारे गाणे आपल्या लाजवाब संगीताने अजरामर करणारे संगीतकार सलील चौधरी हे एक अजब ...Full Article

सकस आहारासाठी केवळ सेंद्रिय शेतीवर अवलंबून चालणार नाही

प्रतिनिधी/ जयसिंगपूर मानवाला निरोगी आयुष्य मिळवायचे असेल तर त्यास सकस आहाराची गरज आहे. केवळ सेंद्रिय शेती वर अवलंबुन राहण्यापेक्षा वाढत्या लोकसंख्येचा विचार करता उंच तंत्रज्ञान विकसित करून अधिक उत्पादन ...Full Article

जोतिर्लिंग फौंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन

वार्ताहर / आवळी बुदुक येथील जोतिर्लिंग फौंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बाजीराव टिपुगडे होते. स्वागत दिलीप गुरव व प्रास्ताविक धनाजी परीट ...Full Article

28 ऑगष्टला मुंबईत गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चा

वार्ताहर /मुरगूड 28 ऑगस्ट रोजी मुंबईत गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठीची नियोजन बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये गिरणी कामगारांची घरे व अन्य विविध प्रश्न या बाबत ...Full Article
Page 22 of 450« First...10...2021222324...304050...Last »