|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपची सत्ता येत असेल तर हरकत नाही – आमदार बाबर

प्रतिनिधी/ विटा सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या मदतीशिवाय भारतीय जनता पार्टीची सत्ता येत असेल, तर त्यास माझी काहीही हरकत नाही. परंतू काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आश्चर्य वाटते. भाजप अथवा अन्य कोणत्याही नेत्यांचा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत आपल्याशी संपर्क झालेला नाही. मी कोणालाही शब्द दिलेला नाही, अशा शब्दात आमदार अनिल बाबर यांनी आपली भूमिका मांडली. सांगली जिल्हा ...Full Article

राष्ट्रीय समस्यावर विचारमंथन होणे गरजेचे

प्रतिनिधी/ जयसिंगपूर पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी समाजातील युवा पिढीतून संशोधन करुन त्यांच्याकडून या राष्ट्रीय समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत विचारमंथन घडवून आणण्यासाठी आणि युवकांना समस्येचा भाग न बनविता त्यांना ...Full Article

मंदिरातील रांगा वाचनालयात दिसतील तेव्हाच देश महासत्ता बनेल

वार्ताहर/ शिरगांव आपल्या विचारातून आपले स्वतःचे व्यक्तिमत्व झळकत असते. याकडे स्वतःचे नसले तरी इतरांचे नक्कीच लक्ष असते. परिणामी अज्ञानाशी लढायचे असेल तर शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे. अर्थात मंदिरात ...Full Article

कराटे स्पर्धेत गायत्री वास्करला सुवर्णपदक

वार्ताहर / कसबा वाळवे नेपाळ (काठमांडू) येथे पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये येथील सैनिक इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी गायत्री मधुकर वास्कर हिने सुवर्णपदक पटकावले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे ...Full Article

उच्चशिक्षित मातृभाषिकांकडूनच मराठीची गळचेपी

कोल्हापूर उच्चशिक्षित मराठीजनच मराठीचे मारेकरी आहेत, हे वास्तव सत्य आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन उच्चपदस्थ झालेल्या नोकरशहांना स्वभाषेतून अभिमानाने संवाद, प्रशासनिक व्यवहार करणे कमीपणाचे वाटत आहे. उलट इंग्रजी किंवा हिंदीतून ...Full Article

मिसाईल फौंडेशनला आदिल फरास यांची आर्थिक मदत

प्रतिनिधी/ कोल्हापूर मिसाईल फौंडशनतर्फे सुरू गेल्या सहा महिन्यापूर्वी सुरू केलेल्या मोफत संगणक प्रशिक्षण वर्गात प्राविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांना माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी त्यांना,r ...Full Article

प्रा. सुधीर जोशी यांना मराठी भाषा सेवा पुरस्कार

प्रतिनिधी / गडहिंग्लज येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ‘मराठी भाषा सेवा पुरस्काराने’ शिवराज महाविद्यालयाचे प्रा. सुधीर जोशी यांचा ...Full Article

तेलंगणाचे खासदार आनंदभास्कर यांची नृसिंहवाडीस भेट

प्रतिनिधी/ कुरुंदवाड  आंध्रप्रदेश व तेलंगणा यांचे विभाजन झाले असले तरी दोन्हीही राज्यांची भरभराट होत असून तेथील नागरिक समाधानी असल्याचे तेलंगणा राज्याचे राज्यसभा सदस्य राजोलू आनंदभास्कर यांनी सांगितले. ते आज ...Full Article

आजरा अर्बन को-ऑप बँकेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त

  प्रतिनिधी/ आजरा येथील दि. आजरा अर्बन को-ऑप बँकेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झाला आहे. भारत सरकारच्या केंद्रीय रजिस्टर विभागाचे सहसचिव आशिषकुमार भुतनी यांनी याबाबतचे पत्र नुकतेच बँकेला दिले आहे. ...Full Article

मे अखेरपर्यंत पूल बनवा, अन्यथा कोल्हापुरी हिसका!

प्रतिनिधी/ कोल्हापूर शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या उभारणीत दिरंगाई सुरू आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीचे कारण देऊन हे काम थांबवण्यात आले आहे. पुढील 15 दिवसात परवानगी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली ...Full Article
Page 228 of 275« First...102030...226227228229230...240250260...Last »