|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरऍपेरिक्षा-डंपरची धडक, बालक ठार, पाच गंभीर

लाटवाडी -बोरगाव मार्गावर अपघात वार्ताहर / अब्दूललाट डंपर व रिक्षा अपघातात तीन वर्षीय बालक ठार झाले तर पाच जण गंभीर जखी ^झाले. अब्दूललाट (ता. शिरोळ) येथील लाटवाडी-पाचवामैल रस्त्यावर रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. महंमद फिरोज मुल्ला (वय 5) असे मृत बालकाचे नाव आहे. तर हसन हारूगिरे (वय 55), राबिया हसन हारूगिरे (45), उमर फारूक हारूगिरे (वय 25), हुजेपा हारूगिरे ...Full Article

नवउदारमतवाद-फॅसिझम विरोधातील चळवळी गतीमान-दत्ता देसाई

प्रतिनिधी/ कोल्हापूर नवउदारमतवाद आणि नवफॅसिझमला रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात देशातील चळवळी गतीमान झाल्या आहेत. या चळवळींचे एकत्रिकीकरण व मजबूतीकरण झाले पाहिजे. चळवळींचे मजबूतीकरण होईल त्यावेळी या शक्तींचा नि:पात होईल ...Full Article

महालक्ष्मी भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी राजू मेवेकरींची फेरनिवड

प्रतिनिधी/ कोल्हापूर   ताराबाई रोड येथील महालक्ष्मी भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी राजू मेवेकरी यांची तर उपाध्यक्षपदी नानासो नष्टे यांची फेरनिवड करण्यात आली. रविवार 3 रोजी निवडी संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये सर्वच ...Full Article

हाळोली, माद्याळ परीसरात हत्तीचा धुमाकूळ

प्रतिनिधी/ आजरा दररोजच्या नुकसानी हत्तीने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱयांना हैराण करून सोडले आहे. शनिवारी रात्री हत्तीने हाळोली गावच्या हद्दीतील चाळोबा देवालयालगतच्या शेतात धुमाकूळ घातला आहे. उभ्या ऊस पिकाचे नुकसान ...Full Article

चाळीस लिटर दूध देणारी गाय, 29 कांडय़ांचा ऊस

सेतज’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी प्रतिनिधी/ कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर भरविण्यात आलेले ‘सतेज’ कृषी व पशुपक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी महापूर उसळला असून आधुनिक शेती औजारे, बी-बियाणे व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची ...Full Article

तमाशाच्या वादातून धुळगावात निर्घृण खून

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ धूळगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेत तमाशा सुरू असताना आम्ही दंगा करतो म्हणून पंच कमिटीला का सांगितले? या किरकोळ कारणावरून गावातीलच अशोक तानाजी भोसले (वय 37) याचा सात ...Full Article

कोणाचीही ‘दादागिरी’ खपवून घेणार नाही

प्रतिनिधी/ गडहिंग्लज जिल्हा बँकेने दौलत साखर कारखाना गोकाकच्या न्युट्रियन्स कंपनीला चालवायला दिला आहे. त्यानंतर शेतकऱयांच्या ऊसाचे बील, कामगारांचा पगार देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. असे असताना जिल्हा बँकेच्या अधिकाऱयांना, कर्मचाऱयांना ...Full Article

रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन

प्रतिनिधी/ कोल्हापूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गणेश ठाकूर (वय 97, रा.श्याम सोसायटी, देवकर पाणंद) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. संघ परिवारात अण्णा म्हणून ते परिचीत असून ...Full Article

जयसिंगपूरात सिद्धेश्वर मंदिरातील तीन दानपेटय़ा अज्ञाताकडून लंपास

प्रतिनिधी/ जयसिंगपूर   येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिराच्या पश्चिमेच्या दरवाज्याच्या झडपाची काच फोडून कडी काढून दोन दानपेटय़ा अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्या. सदर घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली असावी. या ...Full Article

खंडणी प्रकरणातील फरार संशयित अविनाश जर्मनीस अटक

प्रतिनिधी / इचलकरंजी इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार व साईनाथनगरातील दुकानदाराकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश शेखर जर्मनी (वय 31, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. यावेळी ...Full Article
Page 229 of 469« First...102030...227228229230231...240250260...Last »