|Sunday, July 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरग्रामपंचायत निवडणूकीचा ‘बिद्री’ निवडणूकीवर परिणाम होणार नाही

प्रतिनिधी /सरवडे : बिद्री ता. कागल येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. त्यामुळे जिल्हय़ात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला; तरी बिद्रीची निवडणूक 15 ऑक्टोबरपूर्वीच होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बिद्री साखर कारखान्याची निवडणूक वाढीव सभासदांच्या न्यायालयीन बाबीमुळे दोन वर्षे पुढे गेली. वाढीव सभासदांचा निकाल लागल्यानंतर छाननीद्वारे नवीन सभासदांची पात्र अपात्रतेची यादी तयार करण्यात ...Full Article

ढोल-ताशांच्या गजरात पुलगल्लीच्या गणरायाचे आगमन

प्रतिनिधी / कोल्हापूर रविवार पेठेतील पुलगल्ली तालीम मंडळाच्या गणेशमुर्तीचा आगमन सोहळा मंगळवारी जल्लोषात पार पडला. मंडळाने साकारलेली 20 फुट भव्य अशी विश्वरुपी गजारुढ गणेशमुर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ...Full Article

राष्ट्रीयकृत बँकांचा एक दिवशीय संप

प्रतिनिधी/ कोल्हापूर युनायटेड फोरम ऑफ बँकर्स युनियन्स या बँक अधिकारी व कर्मचारी संघटनेंने आपल्या मागण्यासाठी मंगळवारी देशव्यापी एक दिवशीय बंद पुकारला होता. या बंदमध्ये कोल्हापूरातील सहकारी व खाजगी बँका ...Full Article

कुपलेवाडीस रस्त्याची प्रतिक्षा

सायकल  किंवा  डोक्यावरुन  करावी लागते मालवाहतूक प्रतिनिधी / गगनबावडा लोकप्रतीनिधींची अनास्था व प्रशासनाचे  वेळकाढूपणाचे धोरण  यामुळे  स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही   कुपलेवाडीस रस्त्याची प्रतिक्षा  करावी लागत आहे नदीपात्रापासून  दूर अंतरावर  असलेल्या ...Full Article

बकरी ईदसाठी ‘सिंकदर व राजा’ ची बडदास्त

दरवर्षी वेगवेगळया बकऱयांची कुर्बानी : सिददीक मोमीन यांचे ईद पूर्वीच नियोजन प्रतिनिधी/ कोल्हापूर दरवर्षी साजरा करण्यात येणाऱया बकरी ईदसाठी मटण मार्केट येथील सिद्दीक मोमीन हे आधीच खास आणि वैशिष्टय़पूर्ण ...Full Article

दुचाकी चोरटय़ास अटक, 3 दुचाकी ताब्यात

प्रतिनिधी/ कोल्हापूर शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी सराईत चोरटय़ास अटक करून त्याच्याकडून 3 दुचाकी जप्त केल्या. सुशांत तानाजी नांगोळे (वय 23 रा. रांगोळे गल्ली, लिंगनूर ता. कागल) असे त्याचे नाव आहे. ...Full Article

सराईत चोरटय़ांना अटक, 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी/ कोल्हापूर   करवीर पोलिसांनी दोघा सराईत चोरटय़ांना अटक करून त्यांच्याकडून 25 बॅटऱया, एक दुचाकी, एक मोटार असा सुमारे 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शुभम ऊर्फ सुबु ...Full Article

गणेशोत्सवानंतर फेरीवाले कृती समितीचा मनपाला घेरावा

प्रतिनिधी/ कोल्हापूर फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीस मनपा प्रशासन जाणवपूर्वक विलंब करत आहे. यामुळे शहरातील फेरीवाल्यांना वाहतूक पोलीस व मनपा प्रशासनाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत केबिन्सची संख्या वाढत ...Full Article

जय शिवरायचा हनुमान ठरणार नागरिकांचे आकर्षण

प्रतिनिधी/ कोल्हापूर राजारामपुरीतील सहाव्या गल्लीमधील जय शिवराय तरुण मंडळाच्यावतीने यंदा साकारण्यात येणारा 50 फूट उंच हनुमान प्रतिकृतीचा हलता देखवा नागरिकांसह बालचूमंसाठी आकर्षण ठरणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष किशोर ...Full Article

महागणपतीचे आगमन

प्रतिनिधी / कोल्हापूर शिवाजी चौकातील शिवाजी तरुण मंडळाच्या 21 फूटी महागणपतीचे सोमवारी आगमन झाले. यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू आणि मंडळाचे कार्यकर्तेFull Article
Page 230 of 400« First...102030...228229230231232...240250260...Last »