|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरहडलगे, तावरेवाडी बंधारे दुसऱया दिवशीही पाण्याखाली

वार्ताहर / नेसरी हडलगे व तावरेवाडी येथील बंधाऱयावर दुसऱया दिवशीही पाणी राहिल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. शुक्रवारी जरी पावसाने उसंत घेतली असली तरी पाणी पातळीत वाढच होत असल्याने दुसऱया दिवशीही हे बंधारे पाण्याखालीच राहिले. सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत बनले होते. बुधवारी रात्रीच्या झालेल्या जोराच्या पावसाने गुरूवारी हडलगे व तावरेवाडी बंधारे पाण्याखाली गेले होते. शुक्रवारी ...Full Article

कागलमधील साई मंदिरातील दान पेटी फोडून रोकड लंपास

प्रतिनिधी/ कागल येथील बसस्थानकाजवळ असलेल्या श्री साई मंदिरामध्ये अज्ञात चोरटय़ाने 21 रोजी पहाटे मंदिरात प्रवेश करुन तेथे असलेल्या दोन दानपेटय़ा फोडून अंदाजे 35 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ...Full Article

इचलकरंजी हायस्कूलचा सुरज खोत स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात प्रथम

प्रतिनिधी/ इचलकरंजी येथील  इचलकरंजी हायस्कूलचा 5 वी मधील  विद्यार्थी सुरज सचिन खोत हा स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात प्रथम आला. तर याच हायस्कूलचे विद्यार्थी संस्कार संजय पाटील व अपूर्वा अजित वसवाडे ...Full Article

जयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला उदगावातून विरोध

वार्ताहर/ उदगाव ग्रामीण भागात शुद्ध पाणी नसल्याने सद्या अनेक गावात दुषित पाणी नागरिकांना प्यावे लागते. अशा परिस्थितीत जयसिंगपूर शहराला भुयारी गटास योजना मंजूर झाली आहे. मात्र ते पाणी कृष्णा ...Full Article

‘झिरो’ पेडन्सींचा अतिरीक्त सीईओंनी घेतला आढावा

प्रतिनिधी / कोल्हापूर : झिरो पेंडन्सीसाठी जिल्हा परिषदेमध्ये एकच धावपळ उडाली असून गुरूवारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी प्रत्येक विभागास भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला. 31 जुलै पर्यंत ...Full Article

नृसिंहवाडीत पहिले दक्षिणद्वार

प्रतिनिधी/कुरूंदवाड : गेल्या बारा तासात राधानगरी, कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात पडलेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरूवारी दुपारी ...Full Article

कंटेनर-कार अपघातात एक ठार एकजण जखमी

प्रतिनिधी /आजरा : आजरा-आंबोली मार्गावर गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वेळवट्टी rफाटय़ानजीकच्या आवाडे वळणावर झालेल्या कंटेनर व कारच्या अपघातात मारूती कांबळे (वय 43, रा. हात्तिवडे) हे गटसचिव ठार झाले. ...Full Article

हाळोली येथे हत्तीकडून केळीची बाग उध्वस्त

प्रतिनिधी/ आजरा : हाळोली, वेळवट्टी व मसोली परीसरात धमाकुळ घालत असललेल्या हत्तीकडून पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरू आहे. बुधवारी रात्री हत्तीने हाळोली गावच्या हद्दीतील शेतात असलेली देवर्डे येथील मुकुंदराव तानवडे ...Full Article

चंदगड तालुक्यात पाऊस बळावला

प्रतिनिधी/ चंदगड चंदगड तालुक्यात गेल्या दोन दिवसात या हंगामातील सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे ताम्रपर्णी आणि घटप्रभा या दोन्ही नदय़ा पात्राबाहेर पडल्या आहेत. चंदगड ते आजरा आणि चंदगड ते तिलारीनगर हे ...Full Article

श्रीपूजकांनी मांडले तोंडी म्हणणे

प्रतिनिधी/ कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील आपल्या हक्कांबाबत श्रीपूजकांनी जिल्हाधिकाऱयांसमोर बुधवारी आपली बाजू मांडली. मात्र याबद्दलचे कोणतेही लेखी पुरावे त्यांनी दिले नाहीत. मंदिरातील तुमच्या हक्क आणि अधिकारांबाबतचे लेखी पुरावे शुक्रवारी सादर ...Full Article
Page 231 of 378« First...102030...229230231232233...240250260...Last »