|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरकलाकारांना शेतकरी कामगार पक्ष योजनांचा लाभ मिळवून देईल

प्रतिनिधी/ कोल्हापूर कला पथकांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचे कामही होत असते. पूर्वी या कलेचे स्वरूप हौशी असायचे. आता मात्र, ही कला अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. या कलाकारांना उतारवयात आरोग्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचा आयुर्विमा उतरवणे, आरोग्य सेवा पुरवणे गरजेचे आहे, असे सांगत शासनाने कलाकारांसाठी काही योजना आखल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या योजनांचा पाठपुरावा करून कलाकारांचे ...Full Article

काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना आदरांजली

प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस ...Full Article

जैन महिला परिषदेच्या पॅन्सरपूर्व तपासणीस उत्तम प्रतिसाद

प्रतिनिधी/ जयसिंगपूर दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेमार्फत शरद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महिलांसाठीच्या मोफत स्तन आणि गर्भाशय मुखाच्या पॅन्सरपूर्व निदान तपासणी शिबिरामध्ये तब्बल 3004 महिलांची तपासणी करण्यात आली. ...Full Article

पं.स.सदस्याविरूद्ध ग्रामपंचायतीची तक्रार

प्रतिनिधी/ गडहिंग्लज गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल पाटील यांनी मासिक सभेत कडगावचा पाझर तलाव कुणाचा ? असा प्रश्न करत गावची बदनामी केली आहे. त्यामुळे याची चौकशी करावी अशी तक्रार ...Full Article

जिल्हा बँकेने दर्जेदार सुविधा द्यावी

वार्ताहर/ कसबा बावडा जिल्हा बँकेने ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने बँकेची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सर्व ग्राहक समाधानी आहेत. मात्र बँकेने याही पुढे जात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून ग्राहकांना ...Full Article

कोल्हापूर-बेळगाव रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरु व्हावे

प्रतिनिधी/ कागल कोल्हापूर-बेळगाव व्हाया कागल हा रेल्वे मार्ग व्हावा ही मागणी बऱयाच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित आहे. याचा सर्व्हे यापूर्वी झाला आहे. पण अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. तरी ...Full Article

ग्रामीण डाक सेवकांचा महामार्गावर रास्ता रोको

प्रतिनिधी/ कोल्हापूर कमलेशचंद्र कमिटीचा सातवा वेतन आयोगचा अहवाल लागू करावा व इतर मागण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना, कोल्हापुर शाखेच्यावतीने सोमवारी महामागांर ,तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन ...Full Article

स्पर्धेच्या गणितात बसतेय म्हणून नाटक करू नका

प्रतिनिधी/ कोल्हापूर  अभिनयाचा ‘कस’ लागणाऱया पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळाली. हे तुमचे मोठे भाग्यच आहे, असे सांगत कोल्हापुर केंद्रातून सादर झालेल्या या एकांकिका स्पर्धेतून माझी ...Full Article

भ्रष्टाचारी युती शासनामुळे राज्याचा विकास खुंटला

प्रतिनिधी/ चुये शेतकरी हिताच्या धोरणामध्ये जाणिवपूर्वक बगल देऊन उद्योगपतींना आधार देणाऱया युती शासनाकडून जनतेचे हित होणार नाही. त्यामुळे जनहिताच्या धोरणामध्ये भ्रष्टाचारी कारभाराने विविध योजनांना खो बसल्याने राज्याचा विकास खुंटला ...Full Article

इचलकरंजी पालिकेवर जयभीमनगरवासीयांचा हल्लाबोल

प्रतिनिधी/ इचलकरंजी येथील जयभीमनगर झोपडपट्टीवासीयांनी बांधकाम होवून ताब्यात मिळालेल्या घरांमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. तसेच अजुनही 108 झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळाली नाहीत. तसेच बांधलेल्या काही घरांमध्ये अवैध व्यवसाय सुरु ...Full Article
Page 232 of 400« First...102030...230231232233234...240250260...Last »