|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
हसीना फरास यांचा महापौरपदाचा राजीनामा

प्रतिनिधी/ कोल्हापूर  हसीना फरास यांनी महापौरपदाचा तर अर्जुन माने यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. मंगळवारी (दि.12) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी राजीनामा सादर केला. 21 डिसेंबर रोजी नूतन महापौर, उपमहापौरपदाच्या निवडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून स्वाती यवलूजे, उमा बनछोडे, दीपा मगदूम व निलोफर आजरेकर महापौरपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीतून सुनील पाटील उपमहापौरपदासाठी इच्छुक आहेत. महापालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. आघाडीनुसार ...Full Article

किटवडे येथे लागलेल्या आगीत गवत व ऊस जळून खाक

प्रतिनिधी/ आजरा किटवडे येथील देवमाळू नावाच्या शेतात लागलेल्या आगीत ऊसासह गवत जळून खाक झाले आहे. शिवाय 25 पी. व्ही. सी. पाईपही जळाले असून या आगीत सुमार 1 लाख रूपयांचे ...Full Article

वाचकाला सर्वस्वी सामावून घेण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये

प्रतिनिधी/ कोल्हापूर वाचकाला सर्वस्वी सामावून घेण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये असते. असे प्रतिपादन प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. जी ए. कुलकर्णी यांच्या ...Full Article

इचलकरंजीतील डीकेटीई देशात अव्वल स्थानी

प्रतिनिधी/ इचलकरंजी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन दिल्ली व कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘इंडस्ट्री- लिंकड् टेक्निकल इन्स्टिटय़ूटस् 2017’ या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये इचलकरंजीतील डीकेटीईच्या ...Full Article

मी व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठीच लिहितो : कवी अजय कांडर

प्रतिनिधी/ इचलकरंजी जीवन जगताना वेगवेगळय़ा व्यवस्थेत अनेक बदल, स्थित्त्यंतरे घडत असतात. त्यामधील काही घटना व प्रसंग आपल्यामधील आतल्या आवाजापर्यंत पोहचतात. त्यातुन आपणाला लिहिण्याची उर्मी मिळते. आजपर्यंत माझ्याकडून जे साहित्य ...Full Article

कर्जमाफीपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही

प्रतिनिधी/ कोल्हापूर   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी अंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील 43 हजार 304 शेतकऱयांना आतापर्यंत 94 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. यात 13 ...Full Article

संजय घोडावत स्कूलला ‘बेस्ट स्कूल’ पुरस्कार

प्रतिनिधी/ जयसिंगपूर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला सलग तिसऱया वर्षी ‘बेस्ट स्कूल पुरस्कार’ मिळाला आहे. हा सोहळा पुणे येथील बेस्ट इन या हॉटेलमध्ये पार पडला. हा पुरस्कार संजय घोडावत इंटरनॅशनल ...Full Article

जयादेवी पाटील दूध संस्थेची स्थापना

प्रतिनिधी/ कोल्हापूर नवीन प्रयाग चिखली (सोनतळी), ता. करवीर येथे शिवाजी कवठेकर व शशिकांत यादव यांच्या प्रयत्नाने स्व. जयादेवी पी. पाटील दुध संस्था सुरू करण्यात आलीFull Article

तात्या पाटणे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

प्रतिनिधी / कोल्हापूर दसरा चौक येथील दिगंबर जैन बोर्डिंगच्यावतीने स्व. शांतीनाथ तवनाप्पा तथा तात्या पाटणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. ...Full Article

व्यक्तीमत्व साकरण्याची हातोटी लाभलेली लेखिका

प्रतिनिधी/ कोल्हापूर जयश्री दानवे लिखित अव्दितीय, सृजन कथा, जंगलबुक या पुस्तकात विविध व्यक्तीमत्व साकारली आहेत. लेखिका दानवे यांच्या या तिन्ही पुस्तकांसह अन्य पुस्तकांचा अभ्यास केल्यास व्यक्तीमत्व साकारण्याची हातोटी लाभलेली ...Full Article
Page 28 of 275« First...1020...2627282930...405060...Last »