|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरनोकरीच्या आमिषाने कोटय़वधीची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

पुलाची शिरोली / वार्ताहर :      आरोग्य विभागात शासकीय नोकरीच्या आमिषाने सुमारे चाळीस तरुणांची फसवणूक करणाऱया टोळीला शिरोली एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी मध्यरात्री  जेरबंद केले. कोल्हापूर व सांगली जिह्यातील सात जणांचा यात सहभाग असून, संशयित बजरंग सुतार हा आरोग्य विभागात नोकरीला आहे. फसवणुकीचा आकडा एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव व सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी ...Full Article

जिल्हय़ात संततधार सुरूच

 पंचगंगा पात्राबाहेरच, 29 बंधारे पाण्याखाली प्रतिनिधी /कोल्हापूर : शहरासह जिल्हय़ात गुरुवारीही संतधार सुरुच होती. पंचंगंगाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. जिल्हय़ातील 29 बंधारे पाण्याखाली असून दिवसभरात 17.52 टक्के पाऊस ...Full Article

राज्यात विकासाला पुरेसा निधी

प्रतिनिधी /कोल्हापूर : राज्यात विकासाला पुरेसा निधी उपलब्ध आहे. प्रगतीही मोठय़ा प्रमाणावर सुरु असून याबरोबर समाजात सकारात्मक विचाराची सुरवात होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ...Full Article

इचलकरंजी भाजपा विरोधी कृती समितीच्यावतीने प्रांताधिकार्यांना निवेदन

प्रतिनिधी /इचलकरंजी : नवीदिल्ली येथे भारतीय राज्यघटनेची विटंबना आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या देशद्रोही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा विरोधी कृती ...Full Article

संविधान जाळणाया व आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणार्यावर कडक शासन करा : राम कांबळे

प्रतिनिधी /हातकणंगले : जंतरमंतर, दिल्ली येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधान जाळुन तसेच महामानवाबद्धल अपशब्द वापरून  घोषणा दिल्या. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आज हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस निरीक्षकांना एस ...Full Article

दत्त कारखान्याचा येणारा गंळीत हंगाम व्यवस्थितपणे पार पाडावा

प्रतिनिधी /शिरोळ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ कारखान्याच्या 47 व्या गळीत हंगामाचा रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष पाटील म्हणाले, ...Full Article

शिरोळ तालुका महिला काँग्रेस (आय) च्या अध्यक्षपदी सौ. रंजना कोळी यांची निवड

प्रतिनिधी /शिरोळ : राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाच्या कार्यकर्त्या सौ. रंजना सूर्यकांत कोळी (रा. शिरढोण, ता. शिरोळ) यांची शिरोळ तालुका महिला काँग्रेस (आय) च्या अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र जिल्हा महिला ...Full Article

फुटबॉल स्पर्धेत चोरगे महाविद्यालयाचे यश

कोल्हापूर : शालेय क्रीडा स्पर्धेतील ज्युनिअर गटातील फुटबॉल स्पर्धेमध्ये करवीर तालुकास्तरीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत करवीर तालुक्मयातील नंदवाळ (जैताळ फाटा) येथील डॉ. तानाजीराव चोरगे कनि÷ महाविद्यालयाच्या संघाने  प्रथम ...Full Article

शहरात नागपंचमी उत्साहात

प्रतिनिधी /कोल्हापूर : शहर आणि परिसरात बुधवारी नागपंचमी मोठय़ा उत्साहात साजरी झाली. शहरातील प्रमुख नागमंदिरात भाविकांना दर्शनासाठी गर्दी केली होती. नागदेवतेला यावेळी दूध, लाह्या वाहण्यात आल्या. तर या दिवशी ...Full Article

जिल्हा बँकेत ध्वजारोहण

प्रतिनिधी /कोल्हापूर : जिल्हा बॅंकेच्या प्रांगणात 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक आर. के. पोवार, ...Full Article
Page 29 of 449« First...1020...2728293031...405060...Last »