|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरदुर्गम भागातील कुटूंबांना फराळाचे वाटप

प्रतिनिधी/ कोल्हापूर    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती कोल्हापूर व श्री करवीर निवासिनी हक्कदार पूजक मंडळाच्या वतीने दिवाळीनिमीत्त दुर्गम भागातील धनगरवाडे व वानरमारी कुटूंबांना फराळाचे वाटप करण्यात आले. 110 कुटूंबांना 1 किलो चिवडा व 1 किलो बुंदच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.     राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर येथील वानरमारी कुटुंबे, आसनगाव व फराळे धनगर वाडा, पडसाळी पैकी निवळाचा वाडा, कोनोली ...Full Article

नाटय़ दिग्दर्शनातील ‘ऐश्वर्य’

संघमित्रा चौगले /कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱया यंदाच्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेत एwश्वर्या पाटील हिने दिग्दर्शनाची भुमिका सांभाळली आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे सादर होणाऱया ‘मनस्विनी ...Full Article

फिरत्या लोकअदालतीचा शुभारंभ

प्रतिनिधी /कोल्हापूर :  विधी व सेवा प्राधिकरणाच्या फिरती विधी सेवा तथा लोक अदालतचा (मोबाईल व्हॅन) शुभारंभ मंगळवारी सकाळी झाला. कसबा बावडा येथील न्यायसंकुलाच्या आवारात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ...Full Article

मावळत्या सूर्याला छठपूजेने अर्घ्य

प्रतिनिधी /कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावर कोल्हापुरातील स्थायिक बिहार व उत्तरभारतीयांच्या छठपूजेला मंगळवारी प्रारंभ झाला. 200 महिलांनी नदी पात्रात उभे राहून, मावळत्या सूर्याला छठपूजेने अर्घ्य करून, मावळत्या सूर्याची आराधना ...Full Article

न्यायाधिश आणि वकील यांच्यात समन्वय हवा

प्रतिनिधी /कोल्हापूर : न्यायाधिश आणि वकील यांच्यामध्ये समन्वय असावा. याकरीता समन्वय समिती स्थापन करणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा व सत्र न्यायालयाचे नूतन जिल्हा न्यायाधिश एन.व्ही.न्हावकर यांनी प्रतिपादन केले. ...Full Article

सवलतीच्या दरात तात्काळ कर्ज योजना सुरू करावी

प्रतिनिधी /कोल्हापूर : केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयार्तंगत राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातर्फे, राबवण्यात येणाऱया, व्यापार, उद्योग,शेती व शिक्षणासाटी देण्यात येणाऱया सवलतीच्या व्याजदराची कर्जयोजना महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरू करावी , ...Full Article

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

धामोड/ वार्ताहर :  केळोशी बु।। पैकी अवचितवाडी (ता. राधानगरी) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. बळवंत भिकाजी जाधव (वय 54) असे त्यांचे नाव असून, त्याच्यावर सीपीआर ...Full Article

चौदा दिवसांत एफआरपी न दिल्यास कारवाई करा

प्रतिनिधी /कोल्हापूर : चालू गळीत हंगामात 15 दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी न देणाऱया साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मंगळवारी दिले. ...Full Article

श्रीराम दूध संस्थेच्या सभासदांना लाभांश वाटप

प्रतिनिधी /कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वाशी येथील श्रीराम सहकारी दूध संस्थेच्या वतीने सभासदांना 13 लाख 65 हजार रुपये दूध दर फरक वाटप करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी दत्तू पाटील ...Full Article

श्वान रेसिंग स्पर्धेत मानगाववाडीचा टँगो प्रथम

वार्ताहर /  वडणगे : करवीर तालुक्यतील वडणगे येथील क्रांती तरूण मंडळाच्यावतीने दिपावली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्वान रेसिंग स्पर्धेत मोठया गटात मानगाववाडीच्या टँगो ने पहिला क्रमांक पटकावला. लहान गटात ...Full Article
Page 3 of 49212345...102030...Last »