|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरके.एम.टी दुर्गा दर्शन बस सेवेस प्रारंभ

प्रतिनिधी/ कोल्हापूर    शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर के.एम.टीच्या वतीने दुर्गादर्शन विशेष बस सेवा सुरू करण्यात येते. या बस सेवेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. महापौर शोभा बोंद्रे, परिवहन सभापती राहूल चव्हाण यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले.    शारदीय नवरात्रौत्सवानिमीत्त के.एम.टीच्या वतीने श्री दुर्गादर्शन या विशेष बस सेवेस प्रारंभ करण्यात आला. नउ दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. या ...Full Article

घरोघरी ग्रंथालय तयार होणे गरजेचे

– ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ कोल्हापूर   वास्तूशांती समारंभास गेल्यावर संबंधित घरमालक संपूर्ण नवे घर फिरवून दाखवतात. मात्र नवीन वास्तूमध्ये ग्रंथालय कुठे आहे?, अशी ...Full Article

जखमी बुखारी जातीच्या बगळय़ावर उपचार सुरू

प्रतिनिधी/ कोल्हापूर टाऊन हॉल बागेत सकाळी फिरायला येणाऱया काही लोकांना बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्रात एक पक्षी आढळून आला. तो एकाच जागी एका पायावर स्तब्धपणे थांबलेला असल्यामुळे तो जखमी असल्याचा ...Full Article

शासकीय जमिनीतूनच प्राधिकरणाचा विकास

शासकीय विश्रामगृहात प्राधिकरण विरोधी कृती समिती पदाधिकाऱयांसमवेत बैठक प्रतिनिधी/ कोल्हापूर शहराला लागून असलेल्या 42 गावांत प्राधिकरणासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तेथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांची दसऱयानंतर तातडीने बैठक घेतली जाणार ...Full Article

जिल्हा केमिस्ट असोसिएशनची सभा खेळीमेळीत

प्रतिनिधी/ कोल्हापूर   कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. महासैनिक दरबार हॉल येथे रविवारी ही सभा पार पडली. सभेमध्ये ऑनलाईन फार्मसी विरोधात चर्चा करण्यात आली. ...Full Article

महाजन यांच्याकडे टि.पी.चा अतिरिक्त पदभार

प्रतिनिधी / कोल्हापूर महापालिकेचे नगररचना सहाय्यक संचालक धनंजय खोत यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त पदाच राज्यशासनाकडून विशेष भुसंपादन अधिकारी आर. एस. महाजन यांच्याकडे या रिक्तपदाचा ...Full Article

पोलीस सोसायटीतर्फे मृत सभासदांच्या वारसास पाच लाखांचा विमा धनादेश प्रदान

कोल्हापूर : दि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप. पेडीट सोसायटी लि., कोल्हापूर संस्थेमार्फत कर्ज सुरक्षीततेसाठी उतरवण्यात आलेल्या एस. बी. आय. लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या स्मार्ट स्वधन प्लस या विमा पॉलिसी अंतर्गत ...Full Article

टस्करचा मुक्काम कुरण शेतात, शेतकऱयांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी / गगनबावडा :       दोन, तीन नव्हे तर सलग आठ रात्री टस्कर हत्तीने सांगशी-जांभूळणेवाडी दरम्यानच्या कुरण शेतात तळ ठोकला आहे. पिके, झाडे, पाईप, पाण्याची टाकी यांची नासधूस सुरू ...Full Article

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

प्रतिनिधी /इचलकरंजी : येथील उत्तम-प्रकाश टॉकीजजवळ विकली मार्केट चौकात डंपरने जोराची धडक दिल्याने स्कुटीवरून जाणाऱया महिलेचा जागीच मृत्यू झाला. भानुकुमारी उर्फ भावना नरेंद्रकुमार लुंकड (वय 26, रा. नारायण पेठ, ...Full Article

मनपाच्या विशेष सभेत ‘पाणी’ पेटले

प्रतिनिधी /कोल्हापूर :   पाण्याचे नियोजन कोलमडल्याने शहरामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा सुरु आहे. याचे तीव्र पडसाद मंगळवारी पाण्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत ...Full Article
Page 30 of 493« First...1020...2829303132...405060...Last »