|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

[youtube_channel num=4 display=playlist]

डॉ.पायल तडवी मनुवादाचा बळी

प्रतिनिधी /कोल्हापूर : मुंबईतील नायर हॉस्पीटल येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या आदिवासी विद्यार्थीनीने जातीयवादी भेदभावाला कंटाळून आत्महत्या केली. डॉ.तडवी या आधुनिक मनुवादाचा बळी ठरल्या आहेत. असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी एकता परिषदेचे सचिव वाहरु सोनवणे यांनी केले. या जातीयवादी मानसिकतेचा निषेध करण्यासाठी टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात विद्रोही चळवळ व इतर समविचारी पक्ष, संघटना यांच्या संयुक्त ...Full Article

सामाजिक ऐकतेचा सन्मान

प्रतिनिधी /शिरोळ : वाढदिवस सर्वांचेच साजरे होतात, पण दलितमित्र अशोकराव माने यांच्या वाढदिवसाला सामाजिक व एकतेची किनार आहे. राजर्षि शाहू महाराज यांना अभिप्रेत असणाऱया शिरोळ ऐतिहासिक नगरीतील मातीत खरी ...Full Article

शाहू समाधीस्थळावर सीसीटिव्हीचा वॉच

प्रतिनिधी /कोल्हापूर :  सिद्धार्थनगरातील नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या प्रवेशद्वारावरुन वाद सुरु आहे. येथे शनिवारी प्रचंड वादावादी व गदारोळ झाला. पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले. ...Full Article

आंबा महोत्सवास मंत्री सदाभाऊ खोत यांची भेट

प्रतिनिधी /कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवास गुरुवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आंबा पेटी खरेदीही केली.   ...Full Article

स्वाभिमानी शिक्षक संघाचे पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी /कोल्हापूर : स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने दिले जाणारे ’शिक्षक व समाजसेवक गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिक्षण क्षेत्रात व समाजकार्य करणाऱया शिक्षक व ...Full Article

कृषी क्षेत्रात करिअरच्या मोठय़ा संधी : जॉर्ज प्रुझ

प्रतिनिधी / वाकरे : भारत हा कृषिप्रधान देश असून अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. पण दुर्देवाने देशात आजही शेतीकडे शाश्वत व्यवसाय म्हणून पाहिले जात नाही.  देशाची लोकसंख्या व भविष्यातील अन्नधान्याची ...Full Article

सेंट्रल किचनला शैक्षणिक व्यासपीठाचा विरोध

प्रतिनिधी /कोल्हापूर : महिला बचत गटाकडील मध्यान्ह भोजनाची जबाबदारी काढून घेऊन सेंट्रल किचन पद्धतीची अंमलबजावणी करण्यास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ विरोध करत आहे, असा ठराव शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत करण्यात ...Full Article

वन्यप्राण्यांच्या शिकाऱयास आसगाव येथे अटक

प्रतिनिधी /चंदगड : चंदगड वनपरिक्षेत्र विभागाने वन्यप्राण्यांच्या शिकाऱयांना पकडण्याची मोहिम गतीमान केली असून वाघोत्रे येथील घटनेनंतर आसगाव येथील भिकू मऱयाप्पा गावडे (वय.47) याच्यावरही वनअधिनियम कलमातील तरतुदीनुसार गुन्हा नोंद करून ...Full Article

उदगाव जोगेश्वरी यात्रा सुरू

वार्ताहर /उदगाव : सुमारे बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा इतिहास सह बलुतेदारांचा सहभाग असणारे उदगाव येथील प्रसिद्ध श्री जोगेश्वरी यात्रा यावर्षी 2 ते 4 जून पर्यंत संपन्न होत आहे. या यात्रेनिमित्त ...Full Article

मुरगूडला जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा

वार्ताहर /मुरगूड : जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्य मुरगूड शहरात नाटकाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघ,              प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व हुतात्मा ...Full Article
Page 31 of 666« First...1020...2930313233...405060...Last »