|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरसदानंद डिगे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/ कोल्हापूर राज्य शासनाच्या वतीने नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सदानंद डिगे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानाचा पुरस्कार मिळाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, भिम फेस्टिव्हल व कालकथित माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फौंडेशनच्या माध्यमातून डिगे यांनी एकटय़ाने मोठे सामाजिक कार्य केले आहे, ही ...Full Article

बिंदू चौकात डी.पी.ला आग

प्रतिनिधी/ कोल्हापूर बिंदू चौकातील विद्युत महावितरण कंपनीच्या डीपीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ ...Full Article

कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीला ब्रेक

संघमित्रा चौगले/ कोल्हापूर    अवाढव्य निर्मिती खर्च, घटलेली प्रेक्षक संख्या, एकाच वेळी बनवलेले असंख्य चित्रपट आणि शासनाचे चित्रपटविषयी अनुदानाचे धोरण यासह अनेक कारणांमुळे कोल्हापुरातील मराठी चित्रपट निर्मिती थांबल्याचे चित्र ...Full Article

प्राथमिक शिक्षक बँकेने चार कोटी थकवले

प्रतिनिधी/ कोल्हापूर हक्काचा रजा पगार आणि महागाई भत्ता देण्यासाठी उडवाउडवी सुरु झाल्याने प्राथमिक शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांनी शनिवारपासून बँकेसमोर उपोषण सुरु केले आहे. कर्मचारी संघनेनेचे नेते कॉ. अतुल दिघे, ...Full Article

संत गाडगे महाजराजांची जयंती उत्साहात

प्रतिनिधी/ कोल्हापूर शहर परीट समाजाच्यावतीने संत गाडगे महाराज चौक येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे करण्यात आले. तसेच अध्यक्ष दीपक लिंगम यांचे हस्ते पुष्पहार घालून संत गाडगे महाराज यांची ...Full Article

मंडलिकांच्या विजयासाठी आजपासून मैदानात

प्रतिनिधी/ कोल्हापूर  भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभेच्या निवडणूकीमध्ये आपण कोणाचा प्रचार करणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. आजपर्यंत आपण भाजपशी कधीही बेईमानी केलेली नाही. येथून पुढेही भगवा झेंडाच आपल्या ...Full Article

उत्पन्नाची मूल्यवृध्दी झाली तरच शेतकरी स्वयंपूर्ण

प्रतिनिधी/ कोल्हापूर टीकावू वस्तूवर तंत्रज्ञानाच्या आधारे प्रक्रिया करून चांगले उत्पन्न घेता येते. म्हणून पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात वाढ केली पाहिजे. कारण शेतकऱयाच्या उत्पन्नाची वृध्दी ...Full Article

‘रंग तरंग’चा अविष्कार रसिकांसाठी खुला

स्वयंममधील विशेष मुलांच्या चित्रप्रदर्शनास प्रारंभ प्रतिनिधी/ कोल्हापूर जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पांढरा, निळा, पिवळा या संप्तरंगांमध्ये आणि त्यातून निर्माण झालेल्या असंख्य रंगछटांतून साकारलेल्या ‘रंग तरंग’ चित्रप्रदर्शनाचे रविवारी उद्घाटन झाले. ...Full Article

रजनी देशपांडे स्मृती संगीत सभेत अनघा यांचे गायन

प्रतिनिधी/ कोल्हापूर रजनी करकरे देशपांडे मासिक स्मृती संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनघा पुरोहित यांनी शास्त्राrय गायनाचे सादरीकरण केले. राग माहरूबिहागने गायनाची सुरूवात करून सुरांनो चंद्र व्हा, ...Full Article

चांदीची वीट चोरीप्रकरणी भाडेकरुस अटक

प्रतिनिधी/ कोल्हापूर उत्तरेश्वर पेठेतील चांदीची वीट चोरणाऱयास लक्ष्मीपुरी पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील दोन किलोची चांदीची हस्तगत केली आहे. उत्तरेश्वर पेठेतील चांदीच्या कारखान्यातून दोन किलो चांदीची वीट लंपास झाली ...Full Article
Page 32 of 608« First...1020...3031323334...405060...Last »