Just in
Categories
कोल्हापुर
सिध्दनेर्लीत आंगणवाडीला एसटी बसचा लूक
वार्ताहर / सिध्दनेर्ली येथे नवीनच बांधलेल्या अंगणवाडीला एसटी बसचा लूक देऊन आकर्षक अशी रंगसंगती करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्यावतीने केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे या अंगणवाडीची चर्चा सर्वत्र होत आहे . ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग महिला व बालकल्याण विभाग यांच्या सहकार्यातून सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ या नवीन अंगणवाडय़ांचे बांधकाम करण्यात आले आहे. या अंगणवाडय़ांच्या ...Full Article
हुपरीकरांना नियमित पाणी देण्याच्या वचनपूर्तीकडे वाटचाल
नगराध्यक्षा सौ.जयश्री महावीर गाट वार्ताहर/ हुपरी चंदेरी नगरी हुपरीच्या महिलां वर्षांनुवर्षे पाण्यासाठी वणवण फिरताना , उन्हा तान्हात पाण्यासाठी फिरताना सोसावी लागणारी झळ व मला आलेला अनुभव याची जाणीव लक्षात ...Full Article
कव्वाली गायनाने रसिक मंत्रमुग्ध
प्रतिनिधी/ कोल्हापूर विद्यार्थ्यांनी गायलेल्या कव्वालीचा स्वर आर्त रसिकांच्या हृदयात भिडला. गायक व वादकाची आळवणी करताना लागणारी समाधी श्रोत्यांना आनंद देवून गेली. दर्दी लोकांनी या विद्यार्थ्यांवर जीव ओवाळून टाकला. कव्वालीच्या ...Full Article
आज रंगणार पर्यावरण बालनाटय़ महोत्सव
कोल्हापूर इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाटय़रंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाटय़ महोत्सव 12 रोजी कै. राम गणेश गडकरी सभागृह, कोल्हापूर येथे ...Full Article
प.पू. सन्मतिसागरजी महाराजांचा 81 व्या जन्मजयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
वार्ताहर/ उदगाव परमपूज्य तपस्वी सम्राट आचार्य श्री सन्मतिसागरजी महाराज यांच्या 81 व्या जन्मजयंती दिवस निमित्त येथील अतिशय क्षेत्र कुंजवन येथे मंगळवार 12 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...Full Article
आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत उदगाव टेक्निकलचे यश
वार्ताहर/ उदगाव येथील डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले. 25 किलो वजन ...Full Article
दक्षीण भारतातील भव्य शिवजयंती साजरी करणार
आमदार हसन मुश्रीफ प्रतिनिधी/ कागल दक्षिण भारतातील सर्वात भव्य छ. शिवाजी महाराज जयंती मंगळवार दि. 19 फेब्रुवारी रोजी कागल शहरात साजरी केली जाणार आहे. ही जयंती लोकोत्सव म्हणून साजरी ...Full Article
मानधन नको वेतन हवे, अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन
ऑनलाईन टीम / कोल्हापूर : मानधन नको वेतन हवे या मागणीसाठी आज अंगणवाडी कृती समितीच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आलं. मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मानधनावर ...Full Article
आजऱयातील नाईकगल्लीत गॅस्ट्रोसदृश्य साथीची लागण
रूग्णांवर ग्रामीण रूग्णालयात उपचार, प्रतिनिधी/ आजरा शहरातील नाईक गल्लीत ग्रस्ट्रोसदृश्य साथीची लागण झाली असून बाधित रूग्णांवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्रीपासून या गल्लीतील नागरीकांना जुलाब व ...Full Article
पाणी म्हणून डिझेल पिलेल्या चिमुकल्याचा मृत्यू
प्रतिनिधी/ कोल्हापूर ट्रक्टरसाठी बाटलीतून आणलेले डिझेल दोन दिवसांपुर्वी समर्थ शरद मदने (वय सव्वावर्षे) याने पाणी म्हणून प्राशन केले. त्याला त्रास सुरू झाल्यानंतर सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रविवारी सायंकाळी ...Full Article