|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
विद्यापीठात एक कँडल शहिदांसाठी

प्रतिनिधी/ कोल्हापूर मुंबईत 26 नोव्हेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, जवान व नागरिक शहीद झाले. या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. मुलींच्या वसतीगृहापासून कँडल मार्च रॅलीला सुरुवात करण्यात आली. इमारतीसमोर हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह सर्व शहीदांच्या प्रतिमेसमोर सुरक्षारक्षक विठ्ठल कुलकर्णी यांच्या हस्ते कँडल लावून अभिवादन करण्यात आले.  हा कार्यक्रम मास कम्युनिकेशन, ...Full Article

आज ‘गोकुळ’वर मोर्चा

प्रतिनिधी/ कोल्हापूर शासनाचा आदेश डावलून केलेली दूध दरकपात, अनावश्यक जाहिराती, संचालकांच्या चारचाकी गाडय़ांवर होणारा वारेमाप खर्च यासह इतर मागण्यांसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (27) रोजी दूध उत्पादकांच्या ...Full Article

शहिदांना अभिवादनासाठी आयोजीत स्पर्धेनंतर चित्रपटगीतावर डान्स

प्रतिनिधी/ इचलकरंजी येथे 26/11 मधील शहीदांना अभिवादन करण्यासाठी आयोजीत केलेल्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपानंतर स्पर्धक व नागरिकांकडून चित्रपट गितावर डान्स करण्याच्या प्रकार घडला. येथील आय एम फिट क्लब व कोल्हापूर ...Full Article

निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज बंद

प्रतिनिधी/ कोल्हापूर बालिंगा जल शुद्धीकेंद्रांकडून चंबुखडी टाकीकडे जाणारी मुख्य पाईपलाईनला अचानक मोठी गळती लागली आहे. त्यामुळे सोमवार, मंगळवार दोन दिवस निम्म्या शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरीकांनी उपलब्ध पाणी ...Full Article

सहकार चळवळीला शासनाचे बळ

विशेष प्रतिनिधी /कागल :L शासनाने सहकार चळवळीला बळ देण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. काँग्रेस आघाडी सरकारने 50 वर्षात फक्त बोलघेवडेपणा करून राज्य रसातळाला नेले, ...Full Article

सरकार शेतकऱयांच्या, उद्योजकांच्या विरोधात असेल तर पाडू

प्रतिनिधी /हातकणंगले :   गुजरात निवडणुकीच्या वेळेस जर जीएसटी 28 टक्के वरून 18 टक्के होत असेल तर इतर राज्यांवर अन्याय का ? याचे कारण सूरतमधील व्यापारी उघडपणे सरकारच्या धोरणा ...Full Article

नवसाच्या उडाणटप्पू पोराचं किती दिवस कौतुक करायचं ?

प्रतिनिधी /कोल्हापूर : परदेशी उद्योग व कॉरिडोरच्या नावाखाली शेतकऱयांच्या जमिनी काढून घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करू लागले आहे. मोठे उद्योग उभा करण्यापेक्षा आहेत तेच उद्योग चांगल्या पध्दतीने ...Full Article

जिल्हा बँकेच्या एटीएम कार्डात ‘गोलमाल’

प्रतिनिधी /कोल्हापूर :  दौलत कारखान्यातीलल साखर चोरी, लक्ष्मीपुरी शाखेतील 35 लाखांचा अपहार प्रकरण ताजे असतानाच आत जिल्हा बँकेतील एटीएम मशिन आणि कार्डमध्ये गोलमाल असल्याचे पुढे आले आहे. बँकेकडून देण्यात ...Full Article

मुख्यमंत्री फडणवीस यांचा हुपरी नगरपालिकेच्यावतीने सत्कार

वार्ताहर /हुपरी : हुपरीतील पत्रकारांनी लोकलढा उभारून नगरपालिका स्थापनेसाठी घेतलेला पुढाकार अतिशय गौरवास्पद असून आता पत्रकारांनी ही निवडणूक आपल्या हाती घ्यावी असे उदगार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेन्द फडणवीस यांनी ...Full Article

पाण्यात बुडून व़ृद्धाचा मृत्यू

प्रतिनिधी /कोल्हापूर :   आंबेवाडी (ता. करवीर) येथे पंचगंगा नदी मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा  बुडून मृत्यू झाला. राजेंद्र हरी सायेकर (वय 56 रा. आंबेवाडी ता. करवीर) असे मृताचे नांव ...Full Article
Page 40 of 275« First...102030...3839404142...506070...Last »