|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरविट भट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी स्कूल बसची व्यवस्था

वार्ताहर /उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव, चिंचवाड येथे विट भट्टीवर काम करणाऱया कर्नाटकातील कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सोय करून देण्यात आली आहे. मात्र विट भट्टीच्या ठिकाणी शिक्षण न घेता शाळेतच शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून ने-आण करण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाकडून 1 लाख 19 हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. शिरोळ तालुक्यात मोलमजूरी करण्यासाठी दुष्काळी भागातून व कर्नाटकातून मजूर येत ...Full Article

नॅब कोल्हापूरच्या ‘बेल लायब्ररी’ चे उद्घाटन

प्रतिनिधी /कोल्हापूर :    शाहूपुरी 4 थ्या गल्लीतील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) च्या ‘ब्रेल लायब्ररी’ चे उदघाटन गुरूवारी जिल्हाधिकारी व नॅब कोल्हापुरचे चीफ पेट्रन डॉ.अमित सैनी यांच्या ...Full Article

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठ हायस्कूलमध्ये 100 महिलांचा सत्कार

प्रतिनिधी /कोल्हापूर : येथील शतक महोत्सवी विद्यापीठ हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ऍड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षिका, माजी शिक्षिका ...Full Article

सुनिल पाटील यांना राज्यस्तरीय शिवांजली पुरस्कार प्रदान

वार्ताहर/ कसबा वाळवे शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट साहित्य परिषद चाळकवाडी ता. जुन्नर (पुणे) यांच्यावतीने नुकतेच दोन दिवसीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ...Full Article

आदमापूरातील बाळूमामा भंडारा उत्सवाला 18 मार्चपासून प्रारंभ

प्रतिनिधी / सरवडे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आदमापूर येथील सद्गुरू श्री बाळूमामांच्या भंडारा उत्सवाचे शनिवार 18 मार्च ते रविवार 26 मार्च अखेर आयोजन करण्यात ...Full Article

शासकीय रेखाकला परीक्षेत खोराटे विद्यालयाचा सुरज तावडे राज्यात दहावा

प्रतिनिधी/ सरवडे महाराष्ट्र राज्य कला संचनालय मुंबई यांच्यावतीने सप्टेंबर 2016 मध्ये घेतलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयाचा विद्यार्थी सुरज तावडे हा राज्यात दहावा आला. इलेमेंटरी व इंटरमिजिएट ...Full Article

खंडपीठ आंदोलनास वकीलांचा पाठींबा

प्रतिनिधी/ कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यामागणीसाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणास मंगळवारी ज्युनिअर वकीलांनी पाठिंबा देत उपोषण केले. कसबा बावडा येथील न्याय संकुलासमोर गेली 97 दिवस जिल्हा ...Full Article

सर्व बाजूंनी तपास करुन दोषींना कायद्याप्रमाणे शिक्षा-न्या. थूल

प्रतिनिधी/ कोल्हापूर   महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्यायमुर्ती सी. एल. थुल यांनी आज जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन माहिती घेतली. ...Full Article

कुंभार हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा

कोल्हापूर / शैक्षणिक वर्ष 2016-17 च्या एस.एस.सी. परीक्षेस प्रविष्ठ होणाऱया विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल, आर. के. नगर येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजरा ...Full Article

बँकींग क्षेत्रातील रणरागिनी

प्रतिनिधी/ कोल्हापूर  सध्या बँकींग क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. बँकांना सर्वाधिक आव्हान असते ते वसुलीचे. उन्ह, पाऊसाची तमा न करता कर्मचाऱयांना वसुलीसाठी फिरावे लागते. वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले नाही तर ...Full Article
Page 439 of 489« First...102030...437438439440441...450460470...Last »