|Sunday, September 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरसाळशीच्या बेपत्ता माजी सरपंचांचा विहीरीत पडून मृत्यू

प्रतिनिधी/ बांबवडे साळशी (ता. शाहूवाडी) येथील गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या माजी सरपंच नारायण तुकाराम पाटील (वय 76) यांचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माजी सरपंच नारायण पाटील हे बुधवार (दि. 11) रोजी रात्री 10 वाजता देवळातील वाचन आटोपून घरी झोपायला गेले असता त्या रात्रीपासून ते बेपत्ता झाले होते. त्यांना ...Full Article

कंटेनरची राष्ट्रीय महामार्गावरील कमानीला धडक : दोघे जखमी

प्रतिनिधी/ कागल चालकाचा ताबा सुटून कंटेनर येथील एसटी डेपोसमोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कमानीला धडकला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये कंटेनरचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ...Full Article

‘प्रयाग चिखली’त स्नान पर्वकाळास उत्साहात प्रारंभ

वार्ताहर/ प्रयाग चिखली करवीर तालुक्मयातील प्रयाग चिखली येथील पंचगंगेच्या मूळ संगमावरील स्नान पर्वकाळास शनिवारी प्रारंभ झाला. सकाळी 7.38 मिनिटांपासून चालू झालेल्या या स्नान महापुण्यपर्वकाळात कोल्हापूर परिसरातील शेकडो भाविकांनी स्नान ...Full Article

कोल्हापुरात नोटाबंदी विरोधात श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा

शेतकऱयांसाठी कर्जमुक्ती देण्याची मागणी, मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग प्रतिनिधी/ कोल्हापूर wपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी, शेतकऱयांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने गुरूवारी येथील जिल्हाधिकारी ...Full Article

‘सेतू’तर्फे कर्णबधीर मुलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी/ कोल्हापूर     सेतू या सामाजिक संस्थेतर्फे विवेकानंद जयंतीनिमित्त युवकदिनी कर्णबधीर मुलांसाठी विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये ‘वाचा’, ‘संभाषण’, चित्रकला व वेशभूषा या स्पर्धांमध्ये पाच जिल्हय़ातून सुमारे 250 स्पर्धकांनी ...Full Article

सेनापती कापशी मतदारसंघावर मंडलिक गटाचाच हक्क

प्रतिनिधी/ सेनापती कापशी  गेली चाळीस वर्षे यश मिळविणाऱया येथील जिल्हा परिषद मतदारसंघावर मंडलिक गटाचाच हक्क आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती चोथे यांनी व्यक्त केले. येथील मंडलिक ...Full Article

मांगनूरच्या रुपाली भांदिगरे ठरल्या पैठणीच्या मानकरी

प्रतिनिधी/ सेनापती कापशी  मंडलिक युवा प्रतिष्ठानच्यावतीने येथे झालेल्या होममिनिस्टर स्पर्धेत मांगनूरच्या रुपाली रमेश भांदिगरे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. उपविजेत्या माधुरी सुरज काटे (कासारी) व तृतीय क्रमांक वर्षा संदीप साळवी ...Full Article

रिक्षा चालकांचा आरटीओवर मोर्चा

आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विविध रिक्षा संघटनांचा आरटीओवर मोर्चा प्रतिनिधी / कोल्हापूर रिक्षा लायसन्स नूतनीकरण, रिक्षा पासिंग आदी कामकाजांच्या शुल्कात भरमसाठ दरवाढ केली असल्याने रिक्षा व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. ...Full Article

कागल शहरात वाहनांच्या पार्किंगची समस्या

प्रतिनिधी/ कागल कागलच्या वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचे प्रकार घडत आहेत. याला सूसूत्रता आणण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे. पेन्शनरांच ...Full Article

पाडळी येथे श्रमदानातून तलाव पुनर्जिवित

कोल्हापूर पोदार जम्बो किडस् कोल्हापूरच्यावतीने कर्तव्य जनजागृती रॅलेचे (वाहतूक नियम) नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ही रॅली अंबाई टँक, दत्त मंदिर ते रावजी मंगल कार्यालय (सानेगुरूजी) पर्यंत काढण्यात आली. ...Full Article
Page 440 of 449« First...102030...438439440441442...Last »