|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

[youtube_channel num=4 display=playlist]

चकडय़ांच्या मागे रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता

पाटगाव / वार्ताहर :      भुदरगड मधील एकमेव साखर कारखाना अथणी शुगर युनिट नं.4(पूर्वीचा इंदिरा गांधी सह.महिला.साखर कारखाना) या कारखान्याने छोटय़ा ऊस उत्पादक व ट्रक्टर धारकांच्या करिता तसेच कमी मजूर असलेल्या ऊसतोड टोळीच्या साठी बैलगाडीस पर्याय म्हणून ट्रक्टर साठी छोटय़ा छकडय़ा अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु सदर चकडय़ांच्या मागे रिप्लेक्टर (परावर्तक) नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता आहे.अशा आशयाच्या ...Full Article

चित्रकला स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

प्रतिनिधी /कोल्हापूर : बाल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत अवनि संस्थेच्या 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. वायू प्रदुषण, निसर्ग वाचवा, प्लॅस्टीकमुक्त शाळा, प्लॅस्टीकमुक्त कोल्हापूर आदी ...Full Article

आर्पिता यादवचे यश

प्रतिनिधी /इचलकरंजी :      नागपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरिय क्रिडा स्पर्धेत विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये 19 वर्षे वयोगटात आर्पिता हणंमत यादव हिने हॅमर थ्रो स्पर्धेत व्दितीय ...Full Article

हेर्लेच्या श्रीमती नयन पाटील यांची निवड

प्रतिनिधी /इचलकरंजी :   हेर्ले (ता. हातकणंगले) येथील गावकामगार पोलिस पाटील श्रीमती नयन पाटील यांची महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीवर नुकतीच निवड करण्यात आली. संघटनेचे ...Full Article

चंद्रकांतदादांचा हक्काच्या घराचा नारा!

प्रतिनिधी/ कोल्हापूर सर्वसामान्य, गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी कोल्हापूर शहरानजिक मोठा गृहप्रकल्प उभा करणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जवळपास 25 हजार घरे देण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन ...Full Article

कागल नगरपालिका इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

प्रकाश नाईक / कागल कागल नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याला शनिवारी  मध्यरात्री शॉर्ट सर्कीटने भीषण आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमध्ये बांधकाम, आरोग्य ...Full Article

फसव्या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी संघटीत होऊन काम करा

प्रतिनिधी/ आजरा राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी तरूणांना संघटीत करून जोमाने काम करण्याची गरज आहे. समाजातील विविध घटकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याची गरज आहे. सरकारने जनतेची दिशाभूल केली ...Full Article

गडहिंग्लजला व्यामायशाळेचे उत्साहात उद्घाटन

प्रतिनिधी / गडहिंग्लज येथील †िभमनगरातील महेश सलवादे युवा ग्रुपच्या व्यामामशाळेचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आले. प्रमूख पाहूणे म्हणून ऍड. सुरेशराव कुराडे, नगरसेवक हारूण सय्यद, ...Full Article

सरपंच असोशिएनशच्या माध्यमातून दबावगट तयार करा : खा.संभाजीराजे

आजऱयात मराठा महासंघाच्यावतीने सरपंचांचा सत्कार प्रतिनिधी/ आजरा सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर गट-तट व पक्ष बाजूला ठेवून केवळ गावच्या विकासासाठी प्रयत्न करा. सरपंच म्हणून गावचा विकास करण्यासाठी मोठी संधी तुम्हाला ...Full Article

फेजिवडेत विद्यार्थ्यांनी दिले जखमी पक्षाला जीवदान

कौलव / वार्ताहर फेजिवडे (ता. राधानगरी) येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी विजेचा  धक्का बसून जखमी अवस्थेत पडलेल्या दुर्मिळ ग्रे हेरॉन (करडा बगळा) पक्ष्याला जीवदान दिले. पर्यावरणप्रेमी शिक्षक अशोक पाटील यांच्या ...Full Article
Page 441 of 666« First...102030...439440441442443...450460470...Last »