|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरआजपासून दहावीची परीक्षा

सोलापूर/ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱया दहावीच्या लेखी परीक्षेला आज (मंगळवार) पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी लागणाऱया सर्व यंत्रणा देखील सज्ज झाले आहेत. 7 फेब्रुवारी ते 1 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी सोलापूर जिह्यातून एकूण 69 हजार 110 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तसेच 12 वी ...Full Article

गोवामेड दारूसाठय़ासह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापूर/ प्रतिनिधी मारूतीकारमधून गोवाबनावटीच्या विदेशीदारूची बेकायदेशीर वाहतुक करणाऱया तिघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील 12 बॉक्स दारूसाटय़ासह सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या भरारी ...Full Article

मनुष्याच्या जीवनात विम्याला अधिक महत्त्व : नरेंद्र अधिकारी

प्रतिनिधी / राशिवडे   मनुष्याच्या जिवनात बचतीपेक्षाही विम्याला अधिक महत्व आहे. प्रत्येक कुटुंबातील मिळवती व्यक्ती ही त्या घराचे आर्थिक भांडवल असते म्हणूनच माणसाच्या आर्थिक किमतीचा विमा काढायला हवा. असे ...Full Article

डॉ.खिद्रापुरेच्या हॉस्पीटलमधील मशिनरी जप्त

प्रतिनिधी/ मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे भारती हॉस्पिटलमध्ये घडलेल्या स्त्रीभ्रुण हत्याप्रकरणी आणखी तीघा संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डॉ. खिद्रापुरे पती-पत्नी मात्र अद्याप पोलिसांना मिळून आले नाहीत. दरम्यान, सोमवारी ...Full Article

भाजी विक्रेत्यांचे आंदोलन चिघळले

प्रतिनिधी / कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा भाजी विक्रेत्यांचे  संघटनेने सहा टक्के अडतविरोधात पुकारलेले बेमुदत आंदोलन रविवारी चिघळले. लक्ष्मीपुरी भाजी मंडईत संघटनेचा कार्यकर्ता व अडत्यांचा सहकारी यांच्यात बाचाबाची झाली. यात भाजी ...Full Article

इनोव्हाची ट्रकला धडक बसून चार डॉक्टरांसह चालक गंभीर

पुलाची शिरोली / वार्ताहर      कारची ट्रकला धडक बसल्याने पाचजण गंभीर जखमी झाले. यात चार डॉक्टरांचा समावेश आहे. सांगली-कोल्हापूर राज्य मार्गावर हालोंडी (ता. हातकणंगले) येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ...Full Article

चंद्रकांत पाटील यांचा राजकीय खेळ घातक

प्रतिनिधी/ कागल नगरपालिकेबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत आपण कोठून पैसा आणला? व फक्त भाजपचेच स्वीकृत सदस्य भानगड काय ? आणि बिद्री साखर कारखान्यात प्रशासकीय मंडळ असताना अशासकीय सदस्य ...Full Article

सुतार-लोहार समाजाचा मेळावा उत्साहात

प्रतिनिधी/ कोल्हापूर नाळे कॉलनी येथील गणेश पार्वती गार्डन हॉलमध्ये रविवारी सुतार-लोहार समाजाचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या चर्चासत्रातून  समाजाचा भटक्या व विमुक्त जाती (एनटी) प्रवर्गात समावेश करण्याचा सूर ...Full Article

चौथ्या खेटय़ासाठी भाविकांची जोतिबा डोंगरावर अलोट गर्दी

विनोद चिखलकर/ जोतिबा डोंगर दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात व भक्तीमय वातावरणात ‘जोतिबाचा चौथा खेटा’ लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ‘श्री’ची ...Full Article

अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

प्रतिनिधी/ कोल्हापूर राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापुरच्या खंडपीठासाठी आर्थिक तरतुद होणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पुढील आठ दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. असा ...Full Article
Page 442 of 490« First...102030...440441442443444...450460470...Last »