|Saturday, September 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरदक्षिणेत महाडिकांचा दगड जरी उभा केला तरी जिंकणारच !

प्रतिनिधी/ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिकांचा दगड जरी उभा केला तरी निवडून येणारच. त्यामुळे येत्या जि. प., पं. स. निवडणूकीत दक्षिणेकडील सर्वच जागावर महाडिकचा विजय असणार यात शंका नाही. महाडिकांना वारंवार संपविण्याची भाषा करणाऱया विरोधकांना त्यांनी केलेले पाप त्यांनाच फेडावे लागणार आहे. महाडिक झाडासारखे जेवढे जमिनीत तेवढेच वरती आहेत. सामान्य जनता ही महाडिकांची मुळे आहेत. त्यामुळे महाडिक सपणार नाहीत. ...Full Article

माळवी इन्स्टिटय़ूटच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर शाहूपुरीतील पवन माळवी इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन सोसायटीच्यावतीने महावीर गार्डन येथे सीपीआर रक्तपेढीच्या सहकार्याने रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 50 हून अधिक जणांनी रक्तदान केले. संस्थेचे ...Full Article

सावित्रीबाई फुले रूग्णालयामध्ये प्रधानमंत्री मातृत्व योजनेला प्रारंभ

  प्रतिनिधी/ कोल्हापूर  सावित्रीबाई फुले रुग्णायलामध्ये सोमवारी दि.9 महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते प्रधानमंत्री मातृत्व योजनेला प्रारंभ झाला. केंद्र शासनाने प्रत्येक महीन्याची 9 तारीख हा दिवस संपुर्ण देशभर सुरक्षित ...Full Article

विनापरवाना सागाची वाहतूक करणारे दोन ट्रक्टर ताब्यात

प्रतिनिधी/ शाहूवाडी येलूर पैकी शेळकेवाडी (ता. शाहूवाडी) येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून विनापरवाना सागाची वाहतूक करणारे दोन ट्रक्टर ताब्यात घेतले असून, 65,699 रूपये किंमतीची सागाची लाकडे व सुमारे ...Full Article

मार्चपर्यंत सर्वांना ‘रुपेकार्ड’

प्रतिनिधी/ कोल्हापूर  बँकींगक्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरु असून ग्राहक टिकवून ठेवणे हे जिल्हा बँकेला मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तातडीने पॉस मशिन सुविधा सुरु केली आहे. तसेच मार्चपर्यंत सर्व ...Full Article

गोरगरीबांच्या ह्दयातील नाव कोणीच पुसू शकणार नाही

प्रतिनिधी/ सेनापती कापशी जो गोरगरीबांची कामे मनापासून प्रामाणिकपणे करतो, तोच सर्वांचा आवडता होतो. त्याच्या पाठीमागे परमेश्वराचा वरदहस्त असतो. आजपर्यंत प्रामाणिकपणे गोरगरीबांची सेवा केली आहे. हजारो गोरगरीबांना शासनाच्या सेवा-सुविधा घरपोच ...Full Article

शिये जि. प. मतदारसंघावर भगवा फडकविण्यास सज्ज रहा

शिये / वार्ताहर     आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेकडून व्यक्ती कोण आहे हे न बघता, धनुष्यबाण हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे शिये जिल्हापरिषद मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी ...Full Article

ख्रिस्ती बांधवांसाठी कनाननगरातील ‘चर्च’ ठरतेय प्रेरणादायी

संग्राम काटकर/ कोल्हापूर   न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चचा मागील भाग म्हणजे कनाननगर झोपडपट्टी.  इथल्या बहुतेकांचे राहणीमान तसे साधेच. पण गेल्या काही वर्षांच्या या झोपडपट्टीवासियांचे राहणीमान सुधारले आहे. त्यांनी ...Full Article

शिनोळी नजिकच्या अपघातात तरूण ठार

प्रतिनिधी/ चंदगड बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर शिनोळी नजिक शुक्रवारी रात्री ट्रक-मोटरसायकल अपघातात मोटरसायकलस्वार रोहित परशराम पाटील (वय.23) रा. यशवंतनगर, मूळगाव (देवरवाडी-कोनेवाडी) याचे निधन झाले. रोहित पाटील हा लहानपणापासून यशवंतनगर येथे मामाच्या ...Full Article

सूमधुर सूरांच्या वर्षावात संगीतप्रेमी चिंब

प्रतिनिधी/ कोल्हापूर     ‘दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले,’ या कविवर्य शंकर रामाणी यांनी शब्दबद्ध केलेल्या व पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी सूमधुर सूरांत गायिलेल्या पंक्तींनी रसिकपेमी चिंब ...Full Article
Page 443 of 449« First...102030...441442443444445...Last »