|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
वडकशिवालेच्या पठारावर गव्यांच्या कळपाचा धुमाकूळ

वार्ताहर/ महागोंड वडकशिवाले येथील पठार नावाच्या शेतात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला. त्यामुळे जोंधळा, मिरची पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाती आलेले पीक गव्यांकडून फस्त केले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.  वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे. वडकशिवाले परीसरात भात कापणीनंतर प्रत्येक वर्षी गव्यांचे कळप दाखल होतात. यावर्षीही नुकताच एक कळप दाखल झाला आहे. मडिलगे, वडकशिवाले, हालेवाडी ...Full Article

उदगावमध्ये पिंच्छी परिवर्तनचा सोहळा संपन्न

वार्ताहर /उदगाव: जीवनात संयम, शांती, त्याग भावना ठेवून गुरूभक्ती केल्याने जीवनाचे कल्याण होते. गुरूवर श्रद्धा, भक्ती ठेवून चांगले आचार व विचाराने जीवन कल्याण साधावे, असा उपदेश प.पू. आर्थिका 105 ...Full Article

पक्षांकडे आत्मियतेने पाहा, तुम्हास बळ मिळेल : सुभाष माने

वार्ताहर / करडवाडी : आज 12 नोव्हेंबर पक्षी दिनाचे औचित्य साधून सर्वांनी किमान आज एक दिवस तरी पक्षी जीवनाविषयी आस्था वाढेल असे काहीतरी करा. आपल्या आसपास वावरणाऱया पक्षांकडे आत्मियतेने ...Full Article

भाटीवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनिषा अभिजीत देसाई

मिणचे खुर्द / वार्ताहर :      भुदरगड तालुक्यातील भाटिवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे स्थानिक सिध्देश्वर समविचारी जनसेवा आघाडीच्या सौ. मनिषा अभिजीत ...Full Article

चकडय़ांच्या मागे रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता

पाटगाव / वार्ताहर :      भुदरगड मधील एकमेव साखर कारखाना अथणी शुगर युनिट नं.4(पूर्वीचा इंदिरा गांधी सह.महिला.साखर कारखाना) या कारखान्याने छोटय़ा ऊस उत्पादक व ट्रक्टर धारकांच्या करिता तसेच कमी ...Full Article

चित्रकला स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

प्रतिनिधी /कोल्हापूर : बाल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत अवनि संस्थेच्या 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. वायू प्रदुषण, निसर्ग वाचवा, प्लॅस्टीकमुक्त शाळा, प्लॅस्टीकमुक्त कोल्हापूर आदी ...Full Article

आर्पिता यादवचे यश

प्रतिनिधी /इचलकरंजी :      नागपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरिय क्रिडा स्पर्धेत विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये 19 वर्षे वयोगटात आर्पिता हणंमत यादव हिने हॅमर थ्रो स्पर्धेत व्दितीय ...Full Article

हेर्लेच्या श्रीमती नयन पाटील यांची निवड

प्रतिनिधी /इचलकरंजी :   हेर्ले (ता. हातकणंगले) येथील गावकामगार पोलिस पाटील श्रीमती नयन पाटील यांची महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीवर नुकतीच निवड करण्यात आली. संघटनेचे ...Full Article

चंद्रकांतदादांचा हक्काच्या घराचा नारा!

प्रतिनिधी/ कोल्हापूर सर्वसामान्य, गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी कोल्हापूर शहरानजिक मोठा गृहप्रकल्प उभा करणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जवळपास 25 हजार घरे देण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन ...Full Article

कागल नगरपालिका इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

प्रकाश नाईक / कागल कागल नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याला शनिवारी  मध्यरात्री शॉर्ट सर्कीटने भीषण आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमध्ये बांधकाम, आरोग्य ...Full Article
Page 50 of 276« First...102030...4849505152...607080...Last »