|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरकुंभार हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा

कोल्हापूर / शैक्षणिक वर्ष 2016-17 च्या एस.एस.सी. परीक्षेस प्रविष्ठ होणाऱया विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल, आर. के. नगर येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजरा तालुका शेतकरी सह. सूतगिरणीचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस, नानासाहेब नष्टे, संस्थेचे सेक्रेटरी सतीश घाळी, उपाध्यक्ष एम. ए. पवार, संचालक निर्मळे, कारदगे, स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक गुरव, मुख्याध्यापिका इथापे, पर्यवेक्षक आर. बी. ...Full Article

बँकींग क्षेत्रातील रणरागिनी

प्रतिनिधी/ कोल्हापूर  सध्या बँकींग क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. बँकांना सर्वाधिक आव्हान असते ते वसुलीचे. उन्ह, पाऊसाची तमा न करता कर्मचाऱयांना वसुलीसाठी फिरावे लागते. वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले नाही तर ...Full Article

खंडपीठ आंदोलनास वकीलांचा पाठींबा

प्रतिनिधी/ कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यामागणीसाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणास मंगळवारी ज्युनिअर वकीलांनी पाठिंबा देत उपोषण केले. कसबा बावडा येथील न्याय संकुलासमोर गेली 97 दिवस जिल्हा ...Full Article

‘दिव्यांग जयश्रीची डोळस दृष्टि’

संघमित्रा चौगले/ कोल्हापूर   जयश्री कांबळे या गेल्या 9 वर्षापासून कोमल हॉस्पीटलमध्ये साफ सफाईची कामे करत आहेत. काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱया जयशी या पती, सासू- सासऱयांची सेवा करताहेत. पाच ...Full Article

नूतन सदस्यांनी लोकोपयोगी कामे करावीत

प्रतिनिधी/ कुरूंदवाड मयुर उद्योग समुहावर व पाटील घराण्यावर प्रेम करणारे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते बांधव वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून आले आहेत. अशा विजयी उमेदवारांनी मतदारांनी दिलेल्या ...Full Article

…तर पाण्याच्या माध्यमातूनच माणसे जोडली जातील

प्रतिनिधी/ कागल जर पाण्यामुळे माणसं दूर जात असतील तर ती यापुढे पाण्याच्या माध्यमातूनच माणसं जोडली जातील, असे स्पष्टीकरण देत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामार्फत नजिकच्या काळात पाच पाणीपुरवठा योजना ...Full Article

गोकुळमध्ये सुरक्षा सप्ताह सुरू

प्रतिनिधी/ कोल्हापूर  गोकुळ तर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. 4  ते 11 मार्च  दरम्यान गोकुळ दूध प्रकल्प येथे सुरक्षा सप्ताह होत आहे. यानिमित्त कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर ...Full Article

राजमाता जिजाऊ संस्थेतर्फे महिला मेळाव्यांचे आयोजन

प्रतिनिधी/ कागल 8 मार्च रोजी साजऱया होणाऱया जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ संस्थेतर्फे कागल, मुरगूड, सेनापती कापशी याठिकाणी महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती, संघटनेच्या कार्याध्यक्षा सौ. ...Full Article

खंडपीठ आंदोलनात लेटेस्ट मंडळाचा बेमुदत साखळी उपोषणात सहभाग

प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात सोमवारी मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरूण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. न्यायसंकुलात सुरू असलेल्या या साखळी उपोषणात ...Full Article

विद्यापीठ हायस्कूलचे आर. एस.पी मध्ये यश

प्रतिनिधी / कोल्हापूर महाराष्ट वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन यांच्या वतीने जिल्हास्तरीय आर. एस. पी कॅम्प घेण्यात आला. यामध्ये विद्यापीठ हायस्कूलने यश संपादन केले. मुलींच्या संघाने सांस्कृतिक ...Full Article
Page 559 of 609« First...102030...557558559560561...570580590...Last »