|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

[youtube_channel num=4 display=playlist]

शिरोळ राष्ट्रसेवा युवा मंचच्यावतीने शववाहिका लोकार्पण

प्रतिनिधी/ शिरोळ शिरोळ राष्ट्रसेवा युवा मंचाच्या वतीने लोकवर्गणीतून तयार केलेली शववाहिका सोमवार 26 रोजी लोकार्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते अनिलराव यादव होते. आखिल भारतीय शिवप्रतिष्ठाणनचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या हस्ते शववाहिकाच्या चावी ग्रामपंचायत कर्मचारी सुमेश कांबळे यांच्याकडे सुर्पूद करण्यात आली. ग्रामपंचायतीचे सरपंच सुवर्णा कोळी, उपसरपंच पृथ्वीराज यादव, युसूफसाहेब मिस्त्राr, नूतन पंचायत समिती सदस्या योगिता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती ...Full Article

कोल्हापूरकरांचा 7 मार्च रोजी पंढरपूरात मोर्चा

प्रतिनिधी/ कोल्हापूर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस लढणाऱया सैनिक व त्यांच्या कुटुंबियाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱया पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याबरोबर त्यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ...Full Article

अनुभूती देणारा चित्रपट सर्वात चांगला

प्रतिनिधी/ कोल्हापूर एखाद्या चित्रपटातील गाणी, संवाद, व्यक्तीरेखा कालांतराने विसरतात. पण त्या चित्रपटाने दिलेली अनुभूती मात्र तशीच राहते. तो चित्रपट मनामध्ये घर करतो. जीवनातील एखादा क्षण आपण त्या चित्रपटातील प्रसंगाशी, ...Full Article

प्रजापिता ब्रम्हाकुमारी विद्यालयातर्फे महाशिवरात्र महोत्सव मिरवणूक

प्रतिनिधी/ कोल्हापूर महाशिवरात्र महोत्सवानिमित्त प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे सोमवारी दुपारी शहरातील प्रमुख मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारत भूमीवर परमात्मा अवतरीत झाला आहे. असा संदेश देणारे पाच युगांचे ...Full Article

कोल्हापुरात सर्किटबेंच लवकरच होणार

प्रतिनिधी/ कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न अंतीम टप्प्यात आला आहे. राज्य सरकार कोल्हापुरात खंडपीठ व्हावे यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहे. आगामी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उच्च न्यायालयाच्या न्याय्यमूर्तींची भेट घेणार आहेत. यामध्ये ...Full Article

मराठी भाषा, शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची

प्रतिनिधी/ कोल्हापूर सध्या समाजात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अवडंब माजले आहे. त्याने मराठी शाळांसमोर आव्हान निर्माण केले आहे. मराठी शाळांचे अस्तित्वच भविष्यात धोक्यात येईल की काय अशी न दिसून येणारी ...Full Article

सांस्कृतिक कार्यक्रमाने शिव-महोत्सवाची सांगता

प्रतिनिधी/ कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात गेली दोन दिवस सुरू असलेल्या शिव-महोत्सवाची सांगता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रसंजित कोसंबी, संगीता कुलकर्णी यांनी हिंदी चित्रपटातील गायलेल्या गीतांना टाळय़ा, शिटय़ांनी प्रेक्षकांनी ...Full Article

पक्षप्रमुखांना देणार स्थानिक राजकारणाचा लेखाजोखा

प्रतिनिधी/ कोल्हापूर आजतागायतच्या राजकारणामध्ये शिवसेनेला कोणी, किती त्रास दिला, कोणाला पाठींबा दिला तर आगामी राजकीय वाटचालीमध्ये तोटय़ाचे ठरेल, कोणाला ‘हात’ दिला तर फायद्याचे ठरेल याचा गोपनीय अहवाल शिवसेनेच्या जिह्यातील ...Full Article

जुळयांच्या हस्तठसे संशोधनाला राष्ट्रीय मान्यता

प्रतिनिधी/ कोल्हापूर पत्की हॉस्पीटल व डी.वाय. पाटील वैदयकीय महाविदयालय यांच्या संयुक्त विदयमाने हुबेहुब सारख्या दिसणारया (आयडेंटिकल) जुळयांच्या तुलनात्मक हस्तठसे (फिंगरप्रिटस) वरील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. या ...Full Article

श्री जोतिबा विकास आराखडय़ासाठी 25 कोटीचा निधी मंजूर

प्रतिनिधी/ कोल्हापूर श्री जोतिबा मंदिर विकास आराखडय़ाच्या पहिल्या टप्प्यातील उभारणीसाठी राज्य सरकारने 25 कोटीचा निधी मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तसेच पन्हाळा किल्ल्यावर होणारा साऊंड ऍण्ड ...Full Article
Page 585 of 628« First...102030...583584585586587...590600610...Last »