|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरसेवानिवृत्त पेन्शनर संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी/ इचलकरंजी ई.पी.एस 1995 पेन्शन धारकांना 9 हजार रूपये पेन्शन व त्यास महागाई भत्याची जोड देण्यात यावी, अंतिम वाढ म्हणून भगतसिंग खोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करा. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार एक्झामटेड ऍण्ड् नॉन एक्झामटेड हा भेदभाव मागे घेऊन सर्व पेन्शन धारकांना समान न्याय द्या. पेन्शनकरिता शेवटच्या 12 महिन्यांची वेतनाची सरासरी कायम ठेवावी शेवटच्या 60 महिन्यांची सरासरी मागे घेण्यात यावी. ई.एस.आय. ...Full Article

वाटंगीतील शेतात गव्यांचा भरदिवसा धुमाकूळ

भात पिकासह रोप लावणीचे तरवेही फस्त वार्ताहर/ किणे वाटंगी येथील जोगेरांग नावाच्या शेतात गव्यांच्या कळपाने भरदिवसा धुमाकूळ घातला. जंगलालगत असलेल्या या शेतात गव्यांचा कळप दिवसभर थांबून होता. उगवण झालेल्या ...Full Article

असंडोलीत बदलीनिमित्त शिक्षकांचा सत्कार

प्रतिनिधी/ गगनबावडा  असंडोली (ता. गगनबावडा) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक व्ही. पी. पाटील व शिक्षिका विमल कातवरे यांचा बदलीनिमित्त सदिच्छा समारंभ भावनिक वातावरणात पार पडला.केंद्रीय प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत असंडोली ...Full Article

मानदेशी महिला बँकेची शाखा कोल्हापूरात स्थापणार

इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या नुतन अध्यक्ष ममता झंवर यांची माहिती प्रतिनिधी/ कोल्हापूर ग्रामीण महिलांना आर्थिक व्यवहार करता यावेत, कमाईचे पैसे आपल्या नावाने ठेवता यावी यासाठी इनरव्हिल क्लब ऑफ ...Full Article

सावंत कोचिंग क्लासचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

कोल्हापूर आयएसओ मानांकित सावंत कोचिंग क्लासेसमधील सन 2017-18 या वर्षातील इ. 10 वी व 12 वी तील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पालकसभा सोहळा केशवराव भोसले नाटय़गृहात नुकताच पार पडला. ...Full Article

विरोधकांच्या विरोधातून चांगली कामे होतात : घाटगे

आलाबाद येथील छोटय़ा बंधाऱयातील पाणी पूजन प्रतिनिधी/ सेनापती कापशी  विरोधकांच्या विरोधातून कामे होतात. चांगले काम करताना विरोध होत असतो त्यातून त्रास होतो. पण खचून न जाता जोमाने काम केले ...Full Article

महापालिका कर्मचाऱयांच्या रजा रद्द

आपत्तकालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज प्रतिनिधी/ कोल्हापूर  धरणक्षेत्रात मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढत असून पाणी पात्राबाहेर आले आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास ...Full Article

तंत्रज्ञानाच्या वाटा शोधाव्या

सुतार-लोहार समाजातील विद्यार्थ्यांना न्यू पॉलिटेक्निकमधील प्रा. श्रीधर वैद्य यांचा सल्ला प्रतिनिधी/ कोल्हापूर विश्वकर्मा सुतार-लोहार हा समाज तंत्रज्ञान जन्मजात अग्रेसर आहे. कारण कुशलता व तंत्रज्ञानाचे ज्ञान इतरांपेक्षा सुतार-लोहार समाजाला वंशपरंपरागत ...Full Article

चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला

प्रतिनिधी/ चंदगड चंदगड तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे.  गेल्या महिन्याभरातील बॅकलॉक पावसाने भरून काढल्याने फाटकवाडी आणि जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. ताम्रपर्णी आणि घटप्रभा ...Full Article

सेनापती कापशीची माऊली निघाली ‘अमेरिका वारीला’

सदाशिव आंबोशे/ कागल एरव्ही ‘चुल आणि मुल’ याच्या पलिकडे जावून ग्रामीण महिलांनी कांहीसं केलं तर शेतामध्ये राबणे इतकेच होय… पण वयाची पन्नाशी पार केलेली कागल तालुक्यातील सेनापती कापशीतील माऊली ...Full Article
Page 6 of 400« First...45678...203040...Last »