|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरखासदार शेट्टींच्या ऊस आंदोलनाचे चघळून चिपाड झाले

प्रतिनिधी /इचलकरंजी : विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी उसदराव्यतिरिक्त इतर प्रश्नाकडे कधीही लक्ष दिलेले नाही. कायद्यानुसार एफआरपी देणे बंधनकारक असताना यासाठी आंदोलन उभा करणे हा केवळ दिखावा आहे.  ग्रामीण भागातील शेतकऱयांच्या मनामध्ये खासदार शेट्टी यांच्याबद्दल सकारात्मकता आहे. हा मोठा गैरसमज असून राजू शेट्टी यांनी वारंवार केलेल्या उसदर आंदोलनाचे चघळून चघळून चिपाड झालेले आहे. त्यामुळे होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ...Full Article

आरोग्य व आहार मार्गदर्शनाचा 120 जणांना लाभ

प्रतिनिधी /कोल्हापूर : तरुण भारत कोल्हापूर कार्यालयाच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व आहार मार्गदर्शन शिबीराचा 120 जणांनी लाभ घेतला. सदर शिबीराचे आयोजन तरुण भारत कोल्हापूर ...Full Article

जांभळी खोऱयात पुन्हा टस्कराचे आगमन

बाजारभोगाव /वार्ताहर :    अनुस्कुरा (ता. शाहूवाडी) परिसरात धुमाकूळ घातलेल्या टस्करने पुन्हा आपला मोर्चा शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्यात वळविला आहे. सोमवारी रात्री वाशी परिसरात आलेल्या  टस्करने  ऊस पिकांचे ...Full Article

डॉ.देशमुख वसतीगृहात व्यायामशाळा, लायब्ररी उपलब्ध करून देणार

प्रतिनिधी /कोल्हापूर : येथील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहामधील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज व्यायामशाळा आणि लायब्ररी उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे मंगळवारी दिली. डॉ. देशमुख वसतिगृहास ...Full Article

पुढील महापौर सहा महिन्यासाठीच

प्रतिनिधी /कोल्हापूर : महापौर निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीतून बंडखोरी होणार नाही. तसेच पुढील महापौर सहा महिन्यासाठीच असेल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. गेल्या चार दिवसांपासून शहरात महापौर, ...Full Article

देवकी पंडितांच्या सुरेल आवाजाला कोल्हापुरी दाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात रविवारी आयोजित केलेल्या सी. आर. व्यास संगीत महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध गायिका विदुषी देवकी पंडित यांनी एकापेक्षा एक असे बहारदार राग सादर करुन रसिकप्रेक्षकांची मने ...Full Article

संगीत स्पर्धेत श्रीकांत सावंत प्रथम

प्रतिनिधी/ कोल्हापूर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडच्या कोल्हापूर शाखेतर्फे जागतिक अपंग दिन आणि संगीतप्रेमी वसंतराव शिरगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये मिरजेच्या श्रीकांत सावंत याने प्रथम ...Full Article

महीलांनी फिटनेसबाबत जागरूक रहावे

मिसेस महाराष्ट्र  शैलजा डुणुंग यांचे मत विद्याधर पिंपळे/ कोल्हापूर Zदेशात अनेक विविध सौंदर्य स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धामधूनच अनेक ‘मिस’ ‘मिसेस’ सौंदर्य सुंदरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्या आहेत. ...Full Article

‘वाचन’ जीवनाचा ‘श्वास’ झाला पाहिजे

ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/कोल्हापूर   जीवनात ‘वाचन’ हे नुसते व्यसन न राहता, तो जीवनाचा ‘श्वास’ झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी ...Full Article

नृसिंहवाडीत कचरा उठाव होत नसल्याने महिला वर्गात नाराजी

प्रतिनिधी/ कुरूंदवाड नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील संभाजीनगर, ओतवाडी येथील कचरा डेपो ग्रामपंचायतच्या जागेत स्थलांतरीत करण्यामध्ये ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी गुंतल्याने दररोज गोळा करण्यात येणारा कचरा न गोळा केल्याने गावातील महीला ...Full Article
Page 60 of 565« First...102030...5859606162...708090...Last »