|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरकुंभोज परिसरात ऊसतोडीला सुरुवात

वार्ताहर/ कुंभोज ऊस दराच्या आंदोलनाचा तोडगा मिटताच कुंभोज परिसरात ज्या कारखान्यांची एफ आर पी जास्त आहेत. अशा कारखान्यांच्या ऊस तोडिला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. दत्त शिरोळ सहकारी साखर कारखाना, शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, जवाहर सहकारी साखर कारखाना, दालमिया सहकारी साखर कारखान्याच्या ऊस मजूर यांनी आज ऊस तोडणीला सुरुवात केली. परिणामी अद्याप काही कारखान्यांनी मागील बिले दिली नसल्याने सदर ...Full Article

रोटरी क्लब व झाडमाया मित्र परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी जपत भाऊबीज साजरी

  वार्ताहर / मुरगूड येथील रोटरी क्लब व झाडमाया मित्र परिवार यांचे वतीने आरोग्य विभाग भगिनी, ऊसतोडणी कामगार भगिनी , खुदाई कामगार भगिनी, भटके विमुक्त भगिनी व वृध्द सेवा ...Full Article

व्हनाळी येथील धनलक्ष्मी दूध संस्थेतर्फे बोनसचे वितरण

वार्ताहर / व्हनाळी व्हनाळी ता. कागल येथील श्री धनलक्ष्मी महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्यावतीने दूध उत्पादकांना बोनसचे वितरण करणयत आले. गाय व म्हैस दूधास एकूण रकमेवर 19 व 20 ...Full Article

‘केमिकल पेपर्स’च्या सहयोगी संपादकपदी डॉ.राहुल माने

प्रतिनिधी/ कोल्हापूर  ‘केमिकल पेपर्स’ स्प्रिंजर जर्नलच्या सहयोगी संपादकपदी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. राहुल मारूती माने यांची निवड झाली. महाराष्ट्रातून डॉ. माने यांची एकमेव निवड झाली आहे. ‘केमिकल ...Full Article

अरूण नरके फौंडेशनच्या स्नेहसोहळय़ास उदंड प्रतिसाद

कोल्हापूर    अरूण नरके फौंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त  संस्थेच्या  शासकीय /बँकींग क्षेत्रातील यशवंताचा स्नेहसोहळा नरकेवाडी अमृतधारा फार्म  कळंबा येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात मदुरा दिंडे, राणीताई पाटील, राजकुमार पाटील, ...Full Article

संविधानाकडे दुर्लक्ष करून सत्ता स्थापनेचा शासनाचा डाव

प्रतिनिधी / कोल्हापूर संविधानाकडे दुर्लक्ष करून शासन निवडणुक आयोगासह नेव्ही, एअरपोर्ट आदी व्यवस्था ताब्यात घेत आहे. संविधानानुसार भारत देश चालतो, मात्र सध्या संविधान सध्या धोक्यात असल्याने, नव्याने होणाऱया लढाईसाठी ...Full Article

उसदरासाठी स्वाभिमानी संघटना आक्रमक

प्रतिनिधी/ सोलापूर साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करुनही अद्याप ऊसदर जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. रविवारी जिह्यात विविध ठिकाणी स्वाभिमानीच्या शेतकरी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन चक्काजाम ...Full Article

कोळिंद्रेत शासनाच्या धोरणाचा निषेध

वार्ताहर / किणे कोळिंद्रे येथील गिरणी कामगार, सर्व श्रमिक, ज्येष्ठ नागरीक यांनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी शासनाच्या धारेणाचा निषेध केला. यावेळी गावातील बसस्टॅडवर शासनाच्या धोरणाच्या निषेध फलक लावण्यात आला. ...Full Article

कानूर खुर्द येथील अंतर्गत रस्त्याचे आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते उद्घाटन

वार्ताहर/ कानूर कानूर खुर्द येथील मुख्य रस्ता ते गावांतर्गत डोंगरी विकास कार्यक्रमातर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचा शुभारंभ आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच निवृत्ती पाटील होते. ...Full Article

चिमगावात रांगोळी स्पर्धा संपन्न

वार्ताहर / मुरगूड चिमगाव ( ता. कागल ) येथे भा.ज.पा. दिव्यांग आघाडी  यांचे वतीने सूरेश भोई यांच्या पुढाकाराने भव्य रांगोळी स्पर्धा नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या.      स्पर्धतील विजेते सोनाली अशोक ...Full Article
Page 7 of 493« First...56789...203040...Last »