|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरसेनापती कापशीच्या माऊलीची ‘अमेरिका वारी’

सदाशिव आंबोशे /कागल : एरव्ही ‘चुल आणि मुल’ याच्या पलिकडे जावून ग्रामीण महिलांनी कांहीसं केलं तर शेतामध्ये राबणे इतकेच होय… पण वयाची पन्नाशी पार केलेली कागल तालुक्यातील सेनापती कापशीतील माऊलीने केली ‘अमेरिका वारी’… त्याही घरचे कोणीही सोबत नसताना एकटय़ाच हवाई प्रवास करून अमेरिकेत पोहचल्या. त्यांचे नाव आहे, सौ. अक्षता सुर्यकांत भोसले… शिक्षण तसं जेमतेम दहावी… यापूर्वी कधीही एकटीने प्रवास ...Full Article

आंबाडे येथून हिरण्यकेशी पात्रातून वृद्ध शेतकरी वाहून गेला

प्रतिनिधी /आजरा : आंबाडे-धनगरमोळा दरम्यानच्या ओढय़ावरील पुलावरून आंबाडे येथील शेतकरी शंकर लक्ष्मण कुराडे (वय 75) हे वाहून गेले. बुधवार दि. 11 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...Full Article

अल्पसंख्याक योजना तळागाळापर्यंत पोहचवा

वार्ताहर /यड्राव : 60 वर्षे अल्पसंख्याक मताचा काँग्रेसने केवळ फक्त मतदानासाठीच उपयोग करून वाऱयावर सोडले. परंतु भाजपने अल्पसंख्याक जनतेसाठी विविध योजना राबवून त्याचे जीवनमान उचावणेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु ...Full Article

चंदगड तालुक्यात मूसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

प्रतिनिधी /चंदगड : चंदगड तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून तुफानी पाऊस कोसळत असल्याने सलग तिसऱया दिवशी बेळगाव-वेंगुर्ले राज्य मार्ग वगळता हेरे-चंदगड. चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-गवसे, कोनेवाडी-कोरज, दाटे-हल्लारवाडी आदी बहुतांशी मार्ग अध्याप पाण्याखाली ...Full Article

राजू टिळंगे यांची भाजपा तालुका कार्यकारणीवर निवड

वार्ताहर /यड्राव : येथील सामाजिक कार्यकर्ते राजू चंतुरसिंग टिळगे यांची भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुका कार्यकारणी सदस्यपदी निवड करणेत आली. निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे यांनी दिले. पक्षाचे काम ...Full Article

टिंबर मार्केट येथे नवविवाहितेचा मृत्यू

प्रतिनिधी /कोल्हापूर : टिंबर मार्केट येथे राहत्या घरी नवविवाहिता पुजा प्रशांत बुरूड (वय 19) हिला उलटय़ांचा त्रास सुरू झाला. बुधवारी दुपारी तिला उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथून ...Full Article

पाच हजारांची लाच स्वीकारताना सहायक फौजदार जाळय़ात

प्रतिनिधी /कोल्हापूर : पोलीस ठाण्यातील हजेरी कमी होण्यासाठी संशयिताकडे 10 हजाराची लाच राधानगरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक आप्पासो शिंदे (वय 56, रा. कळंबा, ता. करवीर) याने बुधवारी मागितली ...Full Article

‘पंचगंगा’ने पात्र सोडले, राधानगरी 50 टक्के भरले

प्रतिनिधी /कोल्हापूर : जिल्हय़ात पश्चिम तालुक्यात पावसाचा जोर कामय होता. पाणीपातळी झपाटय़ाने वाढत असून बुधवारी सायंकाळी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ...Full Article

कोल्हापूरात बस अपघातात एकाचा मृत्यू तर 15 जखमी

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : कोल्हापूरात शिरोळ तालुक्यात खसगासगी बसचा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 महिला जखमी झाल्या आहेत. गणेश बेकरीची ही बस असून ...Full Article

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

प्रतिनिधी/ कोल्हापूर अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला 25 जूनपासून सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. शहरातील 33 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एकूण 12 हजार 718 ...Full Article
Page 8 of 404« First...678910...203040...Last »