|Sunday, May 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर
अंबाबाई मंदिर चौकातही सीसीटीव्हीची नजर

प्रतिनिधी/ कोल्हापूर अंबाबाई मंदिराच्या आवारात प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण आता मंदिराच्या चौकातही कॅमेऱयाची नजर राहणार आहे. विशेष म्हणजे या कॅमेऱयात टिपली जाणारी दृश्ये थेट पोलिस अधीक्षकांच्या मोबाईलवर दिसतील अशी  यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. हिंदू युवा प्रतिष्ठान तर्फे रविवारी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले. महापौर सुनिता राऊत, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई, भाजपाचे जिल्हाध्यक्ष  ...Full Article

सत्तेच्या लालसेपाटी मंडलिकांकडून शाहूंच्या विचारांचा अपमान

प्रतिनिधी/ कोल्हापूर पुरोगामीत्वाचा दिंडोरा पिटणाऱया मंडलिकांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाखाली गेली 30 वर्षे सत्ता भोगली. पण जेंव्हा थांबायची वेळ आली, तेंव्हा सत्तेच्या लालसेपोटी जातीयवादी पक्षाचा आधार घेवून शाहूंच्या विचारांचा ...Full Article

प्रचंड उत्साह व विजयाच्या घोषणेत शिवाजीपेठ परिसरातून धनंजय महाडिक यांची पदयात्रा

कोल्हापूर कार्यकर्त्यांचा उत्साह, हालगी-ताशाचा गजर, विजयाच्या घोषणा आणि ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत, अशा वातावरणात आणि प्रचंड गर्दीत शनिवारी सायंकाळी धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ शिवाजीपेठ परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला ...Full Article

कष्टकऱयांनी एकत्र येऊन विरोधकांना जागा दाखवावी

प्रतिनिधी/ वारणानगर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवणुकांत एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे कार्यकर्ते माझ्या पराभवासाठी एकत्र येत असतील तर माझ्या विजयासाठी गोरगरीब, सर्वसामान्य कष्टकऱयांनी एकत्र येऊन विरोधकांना त्यांची ...Full Article

आंदोलनामुळे ऊसाला दर मिळाला हा गैरसमज -कल्लाप्पाण्णा आवाडे

  वार्ताहर/ खोची सभापुरते आंदोलन करून शेतकऱयांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांच्या न्याय व हक्कासाठी लढा दिला पाहिजे. शेतकऱयांना वेठीस धरल्याने त्याचा सहकारावर मोठे दुष्परिणाम होत आहेत. निव्वळ आंदोलनामुळे ...Full Article

कोल्हापुरात स्फोटके साडपल्याने खळबळ

ऑनलाईन टीम/कोल्हापूर :  कोल्हापुरातील कागल परिसरात जिलेटन ही स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. कागलच्या लक्ष्मी टेकडीवर जिलेटीनच्या कांडय़ांपासून तयार करण्यात आलेली स्फोटके पोलिसांना सापडली. याप्रकरणी अजिंक्य मनोहर भोपळे, नीलेश ...Full Article

दुध दराचे आंदोलन व्यापाऱयांच्या हितासाठी

प्रतिनिधी / इचलकरंजी हिंसक आंदोलनातून काहीच मिळाले नाही उलट शेतकऱयांचेच अधिक नुकसान झाले आहे. राजू शेट्टींनी दुध दराचे आंदोलन मुंबईतील व्यापाऱयांच्या हितासाठीच होते, असा आरोप ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी ...Full Article

काळानुसार कामाची दिशा बदलली पाहिजे

प्रतिनिधी/ कोल्हापूर तांत्रिकीकरणाचे युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांनी आर्थिकदृष्टय़ा सबलीकरण केले पाहिजे. उद्योग क्षेत्रामध्ये काळानुसार कामाची दिशा बदलली पाहिजे. असा सल्ला ...Full Article

दुपारी बारा उठणारे, संध्याकाळी सहावाजता पॅकअप करणारे राजकर्ते काय कामाचे?

प्रतिनिधी/ कोल्हापूर   जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद भूषवताना घरापासून 200 मीटर अतंरावर असणाऱया कार्यालयात अडीच वर्षात फक्त 49 दिवस हजर होते, मग दोन हजार किलोमीटर दूर जावून दिल्लीत ते कोल्हापूरच्या ...Full Article

नाकर्तृत्व संजय मंडलिकांचा बाजार करा- महाडिक

वार्ताहर  / सावर्डे बुद्रुक   गेल्या तीन महिन्यापूर्वी पुरोगामी विचार जोपासणाऱयांच्या आम्ही पाठीशी राहणार म्हणणारे खासदार मंडलिक स्वतःच शिवसेनेत गेले. सत्तेवर स्वार होण्यासाठीच शाहू, फुले, आंबेडकर यांचे 45 वर्षे ...Full Article
Page 898 of 1,001« First...102030...896897898899900...910920930...Last »