|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटचा डाव हाणून पाडा

प्रतिनिधी/ कोल्हापूर गोकुळ दूध संघ हातातून जाण्याच्या भितीपोटीच सत्ताधाऱयांकडून संघ मल्टिस्टेट करण्याच्या हालचाली सुरु आहेत. संघ मल्टिस्टेट झाल्यास मुळ सभासदांचे अस्तित्व धोक्यात येणार असून ‘ठराविक’ लोकांची मक्तेदारी निर्माण होणार आहे. दूध उत्पादकांना सध्या ज्या सोई सुविधा मिळतात, त्या सुविधा  मिळणार नाहीत. शासकीय ऑडिट रिपोर्टनुसार परराज्यातील दूध स्विकारून संघ तोटय़ात आला आहे. तरीही संघ मल्टिस्टेट करण्याचा ‘व्यापाऱयाचा कुटील डाव’ हाणून ...Full Article

कलाकारांमध्ये भाषावाद नसतो

प्रतिनिधी/ कोल्हापूर कलाकारांमध्ये कसलाही भाषावाद किंवा सीमावाद नसतो. देशात अनेकजन याविषयी लढताना दिसतात. पण कलाकार म्हणून पाहिल्यास असा वाद व्यर्थ  ठरतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. ...Full Article

खासदार राजु शेट्टी यांच्या बदनामीचे प्रस्थापितांचे षडयंत्र : जालंदर पाटील

   प्रतिनिधी/   पेठवडगाव  वडगाव शहरात स्वाभिमानीच्या नाराज कार्यकर्त्यांचा मेळावा हे प्रस्थापितांचे खासदार राजु शेट्टी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. हे षडयंत्र कोणाचे आहे त्याचा खासदार शेट्टी हे योग्य वेळी ...Full Article

महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

प्रतिनिधी/ कोल्हापूर खासबाग येथील महसूल भवनात शनिवार 8 सप्टें रोजी जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 73 वी वार्षिक सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अमर पाटील होते. संस्थेचे ...Full Article

प्रा. रामचंद्र कुंभार यांना पीएच. डी. प्रदान

प्रतिनिधी/ कोल्हापूर प्रा. रामचंद्र कुंभार यांना शिवाजी विद्यापीठातील इतिहास विषयातील पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘20 व्या शतकातील कोल्हापूर जिल्हय़ातील कुंभार समुदाय एक अभ्यास’ या विषयावर ...Full Article

खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षपदी सुंदरराव देसाई

प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी सुंदर देसाई यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश चौगुले यांची निवड करण्यात आली. संघाच्या नुकत्याच झालेल्या सभेत  नूतन कार्यकरणीची निवड झाली. तसेच खजिनदार सदाशिव ...Full Article

विद्यापीठ हायस्कूलने समाज घडवला

प्रतिनिधी/ कोल्हापूर शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात विद्यापीठ हायस्कूलने निव्वळ विद्यार्थी घडवण्याचेच काम केले नाही, तर समाज घडविण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ऍड. धनंजय ...Full Article

शिवसमर्थ सोसायटीच्या एटीएम सुविधेचे उद्घाटन

वार्ताहर/ जोतिबा डोंगर श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑप पेडीट सोसायटी लि., या संस्थेच्या जोतिबा डेंगर शाखा येथे ‘मिनी एटीएम सुविधेचे’ उद्घाटन श्रींचे पुजारी तसेच गुरुजी ...Full Article

तमदलगेतील सुतगिरणी आदर्शवत बनविण्याचा निर्धार

प्रतिनिधी/ जयसिंगपूर स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पेरणेतून व मदतीमुळे 26 वर्षापूर्वी स्थापन केलेली सुतगिरणी सभासदांच्या प्रेमावर व विश्वासास पात्र राहून प्रगती करत आहे. संस्थेला कोणत्याही बँकेचे कर्ज नाही, ...Full Article

भारत बंदचा सोलापुरात फज्जा

प्रतिनिधी / सोलापूर इंधन दरवाढ आणि महामागाई विरोधामधील भाजप सरकारबद्दलची असंतोषाची खदखद सोलापूर शहर-जिह्यातील नागरिकांचा मनात जरूर आहे. मात्र ती सोमवारी बंदच्या रूपाने दिसली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच माकपसह ...Full Article
Page 9 of 451« First...7891011...203040...Last »