|Saturday, June 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईनाशिकमध्ये बस आणि क्रुझर अपघात : 5ठार, 6जखमी

ऑनलाईन टीम / मुंबई : नाशिकमध्ये महामार्गावर असलेल्या शिरवडे फाटा या ठिकाणी बस आणि क्रुझरचा अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत अशी माहिती समोर येते आहे. जखमींवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपळगाव चांदवडजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रूझर गाडी बागलाण तालुक्मयातील ...Full Article

राज्यभरात पावसाची हजेरी

ऑनलाईन टीम / मुंबई : मोठय़ा विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.   मुंबई ...Full Article

मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदावरून अखेर मोहन प्रकाश यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी पक्षाचे लोकसभेती गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...Full Article

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर 16 जुलैला निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावरील आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात केलेल्या याचिकेवर निर्णय 16 जुलैपर्यंत राखून ठेवला आहे. 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट ...Full Article

पुणे-मुंबई शिवनेरी बस उलटली, 5 जखमी

ऑनलाईन टीम / मुंबई : पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया शिवनेरी बसचा सायन-पनवेल महामार्गावर अपघात ^झाला आहे. सानापाडा रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीस्वाराला वाचवताना बस दुभाजकावर आदळून उलटली. या अपघातात 5 ...Full Article

ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर : 28 जखमी

ऑनलाईन टीम / ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सॅटिस पुलावर ठाणे-भिवंडी आणि ठाणे-शहापूर या दोन बसची धडक होऊन झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ...Full Article

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात : शरद पवार

ऑनलाईन टीम / मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्मयात आलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘संविधान वाचवा, ...Full Article

दीपक मानकरांना हायकोर्टाचा पुन्हा झटका

ऑनलाईन टीम / मुंबई : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढल्या आहेत. मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील तिसऱया खंडपीठाने नकार दिला आहे. ...Full Article

आव्हाडांची ‘कृष्णकुंज’वर दोन तास चर्चा

ऑनलाईन टीम / मुंबई : समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेले असतानाच, त्यांचे खास शिलेदार ...Full Article

भिवंडीत कौटुंबिक वादातून अल्पवयीन पुतण्याकडून काकाची हत्या

ऑनलाईन  टीम / भिवंडी  भिवंडी शहरातील बजरंगनगर परिसरात अल्पवयीन पुतण्याने कौटुंबिक वादातून आपल्या सख्ख्या काकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. बाबुशा शिंदे (वय 28 वर्ष)असं मयत काकाचं ...Full Article
Page 1 of 21512345...102030...Last »