|Friday, January 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
9फेबुवारीला एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकुटूंब मोर्चा

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी  वेतनवाढीसाठी आक्रमक पाऊल उचलले आहे. मुंबईमध्ये येत्या 9 फेब्रुवारीला राज्यभरातील एसटी कर्मचारी त्यांच्या कुटूंबासोबत आक्रोश  मोर्चा काढणार आहेत. मुंबईत एसटी कर्मचारी यांच्या समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 25 जानेवारीला राज्यातील प्रत्येक आगारात शासनाच्या उच्यस्तरीय समितीने न्यायालयात दिलेल्या वेतनवाढी संदर्भात अहवालाची होळी करणार असल्याचं जाहीर केले. एसटी कर्मचाऱ्यांनी ...Full Article

पैशांसाठी कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव :नारायण राणे

ऑनलाईन टीम / मुंबई : नाणार प्रकल्पाद्वारे कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असून कोकणासाठी शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे. ...Full Article

न्यूड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदिल

प्रतिनिधी, मुंबई गेल्या वर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये वादग्रस्त ठरलेल्या न्यूड या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दिला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही प्रकारची कात्री न लावता ए ...Full Article

सॅनिटरी नॅपकिनचा कर रद्द करा

प्रतिनिधी, मुंबई केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिनवर लावलेला वस्तू आणि सेवा कर रद्द करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व ...Full Article

चाचाजान सही वक्त का इंतजार करो…

प्रतिनिधी, मुंबई अंडरवर्ल्डचा बेताज बादशहा असो की कोणत्याही देशाचा हुकूमशाह एकदा का नियत आणि वेळ फिरली की भले-भले डॉन आणि हुकूमशहा शरणागती पत्करतात. अशीच शरणागती अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ ...Full Article

बिनधास्त कारवाई करा

प्रतिनिधी, मुंबई महापालिका आयुक्त यांनी अनियमितता, आगप्रतिबंधक उपाययोजना यांच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनांवर सुरू केलेली कारवाई कोणाचाही राजकीय दबाव आल्यास, शिवसेनेकडूनही दबाव आल्यास कोणाचाही मुलाहिजा न बाळगता बिनधास्त कारवाई करावी, ...Full Article

डीएसकेंना सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण

प्रतिनिधी, मुंबई पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावर 22 जानेवारीला सुनावणी ठेवून अटकेपासून संरक्षण कायम ...Full Article

झी मराठीची ‘संक्रांत क्वीन’ स्पर्धा

प्रतिनिधी, मुंबई तिळगुळ घ्या गोड गोड बोला, असे म्हणत नात्यामध्ये गोडवा आणणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणानिमित्ताने ‘झी मराठी’ने ‘संक्रांत क्वीन’ ही आगळीवेगळी स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमात ...Full Article

मुंबई मॅरेथॉनला न्यायालयाकडून हिरवा कंदील

प्रतिनिधी, मुंबई मुंबई मॅरेथॉनची आयोजक प्रोपॅम इंटरनॅशनल कंपनीने पालिकेच्या शुल्काची  भरणा केल्यामुळे, येत्या 21 जानेवारीला होणाऱया मुंबई मॅरेथॉनचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. येत्या ...Full Article

मध्य रेल्वेवर एसी लोकल!

प्रतिनिधी, मुंबई सध्या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागत असल्याने अपघात होतात. यावर उपाय म्हणून लवकरच बंद दरवाजे असणाऱया लोकल सुरू करण्यात येणार आहे. दरवाजे बंद केल्यानंतर वातानुकूलित ...Full Article
Page 1 of 13412345...102030...Last »