|Monday, June 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईरेशन दुकानात तूरडाळ 35 रूपये किलोने मिळणार

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील रेशनिंग दुकानात तूरडाळ आता 35 रूपये प्रति किलोने मिळणार आहे. सध्या या दुकानांमधून 55 रूपयांना प्रति किलो तूरडाळ विकली जात आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय झाला असून, पणनमंत्री सुभाष देशमुखांनी याची माहिती दिली. या निर्णयामुळे या हंगामात खरेदी केलेली व पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल, असा दावा ...Full Article

आगीत होरपळण्यापूर्वी त्याने कुटुंबाला सांगितले ‘एटीएम पिन’

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईमधील एका आगीत होरपळत असतांना भावाला फोन करून एटीएम पिन सांगितला. आगीत अडकलेल्या तरूणाचे नाव अब्दुल रकीब असे आहे. मुंबईत गोरेगाव पश्चिमेला असलेल्या टेक्नप्लिस ...Full Article

पालघरमध्ये एका रात्रीत 82 हजार मते कशी वाढली : शिवसेना

ऑनलाईन टीम / मुंबई   : पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱयांनी एका रात्रीत 6.72 टक्के मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आहे.शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये त्याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.पालघरमधील मतदान ...Full Article

किसान सभेचा 1 जूनपासून एल्गार

ऑनलाईन टीम / पालघर : शेतकऱयांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी एक जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दुधाला किमान ...Full Article

उत्तरपत्रिका जळीतकांडः विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : बीड जिह्यातील केज येथील गटसाधन केंद्रातील 1100 पेक्षा अधिक दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जळीत प्रकरणी सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना इतर ...Full Article

पालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक

ऑनलाईन टीम / पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील मतपेटय़ा खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील या ...Full Article

मुंबईत झाडाची फांदी अंगावर पडून मीहलेचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : अंगावर झाडाची फांदी पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे.सुखी लीलाजी असे या मृत महिलेचे नाव आहे. सुखी लीलाजी आज सकाळी ...Full Article

एसटीला डिझेलवर करमाफी द्यावी-परिवहनमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : महामंडळाच्या एसटीला डिझेलवर करमाफी द्यावी, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि ...Full Article

CBSE दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर ...Full Article

राज्यात काही भागात वादळी वाऱयासह पाऊस, लातूरमध्ये एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / लातूर : पूर्व मोसमी पावसाने लातूर जिह्यात थैमान घातले आहे. वादळी वाऱयासह झालेल्या पावसात वीज कोसळून एका शेतकऱयाचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्मयातील नणंद गावात घडली. ...Full Article
Page 10 of 213« First...89101112...203040...Last »