|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
कमला मिल आगप्रकरणी तीन गुन्हे दाखल

एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई : संशयितांविरोधात लुकआऊट नोटीस जारी प्रतिनिधी/ मुंबई कमला मिल आगप्रकरणी अखेर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी एमआरटीपी कायद्यांतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. कमला मिलचे मालक रमेश गोवानी, मोजोसचे संचालक युग पाठक आणि डय़ूक थुली तसेच वन अबव्हचे संचालक क्रीपेश संघवी, अभिजीत मानकर आणि रघुवंशी मिल पी 22 चे संचालक शैलेंद्र सिंघ यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल ...Full Article

जेएनपीटी बंदरात 50 किलो सोने जप्त

प्रतिनिधी / नवी मुंबई सिंगापूर येथून समुद्रमार्गे मुंबईत सोने उतरविण्याचा डाव फसला असून जेएनपीटी बंदरात 50 किलो सोने जप्त करण्याची कारवाई डीआरआय विभागाने केली आहे. बाजारभावानुसार, या 50 किलो ...Full Article

कमला मील आग ; अनधिकृत बाधकामांवर कारवाई

ऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात 14 जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. मिल परिसरातल्या हॉटेल,पबच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात सुरूवात झाली आहे. ...Full Article

दोषींवर कारवाई झालीच पाहीजे : आदित्य ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये झालेल्या दुर्घटनास्थळी शुक्रवारी दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. निष्काळजीपणा झाला असेल तर दोषींवर ...Full Article

कमला मील अग्नीतांडव ; मुंबई महापालिकेचे पाच अधिकारी नीलंबित

ऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या घटनेची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी पालिकेच्या पाच अधिकाऱयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मधुकर शेलार (पदनिर्देशित अधिकारी), ...Full Article

कर्नल पुरोहित-प्रज्ञा साध्वी मोक्कातून मुक्त

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : युएपीए कायद्यांतर्गत खटला सुरू राहणार प्रतिनिधी/ मुंबई 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आणि सुधाकर ...Full Article

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी

ऑनलाईन टीम / मुंबई : नववर्ष साजरे करायला जाणाऱया पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी ...Full Article

हार्बर मार्गावर दोन दिवसांचा मेगा ब्लॉक

ऑनलाईन टीम / मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना आज (27 डिसेंबर) आणि उद्याही (28 डिसेंबर) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण हार्बर लाईनवर दोन दिवसांचा तातडीचा विशेष मेगाब्लॉक ...Full Article

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुंबई : बेलापूरजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बरमार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 9.55 वाजता बेलापूर इथे डाउन मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने ...Full Article

मुंबईतील वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीला आग

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील ‘लिजेंड’ या 31 मजली इमारतीतील एका फ्लॅटला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग जवळजवळ चार वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती समजते ...Full Article
Page 11 of 136« First...910111213...203040...Last »